Upcomming Cars in Next month: कार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी पुढील महिना म्हणजेच नोव्हेंबर 2021 हा एक्सायटिंग असणार आहे. टाटाने गेल्याच आठवड्यात जोरदार पंच दिला आहे. आता पुन्हा एक फोरस्टार रेटिंगची कार लाँच करणार आहे. ...
TaTa Motors Electric Vehicle Launch plan: इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात मजबूत पाय रोवण्यासाठी टाटा मोठा प्लॅन घेऊन आली आहे. नवीन उपकंपनी स्थापन करण्यात येणार आहे. या कंपनीचे सध्याचे नाव हे EVCo आहे. खरे नाव काही दिवसांत जाहीर होईल. ...
Toyota car discontinued: विक्री होत नसल्याने फोर्ड कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारत सोडला आहे. त्या आधी जनरल मोटर्सने भारत सोडला होता. टोयोटाने भारत सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतू वेगळी वाट पत्करली आहे. ...
Maruti made first 21 cars but never came on Road: खरेतर संजय गांधींनी ही कंपनी उभी केली. कमी दराने शेकडो एकर जमीन मिळवूनही अनेक वर्षे वाया घालविली. यानंतर संजय गांधी यांनी केवळ 21 कार बनविल्या होत्या. ही कार रस्त्यावर धावणे दूर पण कधी शोरुमचे तोंडही ...
Maruti Swift Sale in 16 years: मारुती सुझुकीने डिझेल मॉडेल बंद केली आहेत. सर्व मॉडेल पेट्रोलमध्येच आणण्याचा निर्णय मारुतीने घेतला होता. यानुसार इग्निसपासून स्विफ्ट, अर्टिगा ते एस-क्रॉसपर्य़ंत साऱ्या गाड्या पेट्रोलमध्ये येत आहेत. ...
नुकतेच मारुती स्विफ्टला लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये शून्य रेटिंग मिळाले. या क्रॅश टेस्टमध्ये मारुती स्विफ्टचे जे व्हेरिएंट सामील झाले होते, त्यात दोन एअरबॅग देण्यात आल्या होत्या. ...
Electric Kit For Maruti Dzire: ईव्ही किट निर्माता कंपनीच्या दाव्यानुसार हे किट प्लग अँड प्ले किट आहे. हे किट वापरण्यासाठी फक्त पेट्रोल इंजिन हटवावे लागणार आहे. बाकी पार्ट तसेच ठेवता येणार आहेत. ...