महत्वाचे म्हणजे मिड-साईज एसयूव्ही स्पेसच्या बाबतीत नवी मारुती ग्रँड विटाराचा सामना थेट ह्यूंदाई क्रेटा, किआ सेल्टोस आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडरसोबत असेल. ...
लाथ मारेन तिथून पाणी काढेन, अशा अविर्भावात गेल्या अनेक वर्षांपासून मारुती राज्य करतेय. पण मारुतीची एक कार अशी आहे जिला गेल्या काही महिन्यांपासून गिऱ्हाईकच नाहीय. ...