लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती

मारुती, मराठी बातम्या

Maruti, Latest Marathi News

Upcoming Cars: आता होणार खरी फाइट! Tata आणणार दोन नव्या कार, Brezza आणि Baleno CNG ला देणार टक्कर - Marathi News | Upcoming Cars The real fight will happen now tata to launch brezza baleno cng rivals | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता होणार खरी फाइट! Tata आणणार दोन नव्या कार, Brezza आणि Baleno CNG ला देणार टक्कर

Tata Motors Upcoming Cars: इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स शिवाय, कंपनी आपल्या लोकप्रिय मॉडल्सचे सीएनजी व्हर्जनही आणणार आहे. यात अल्ट्रोज सीएनजी, पंच सीएनजी आणि नेक्सन सीएनजीचा समावेश असेल. ...

Maruti Eeco: 'ही' सर्वात स्वस्त 7 सीटर कार खरेदीसाठी लोकांची झूंबड, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत - Marathi News | Maruti Eeco best selling 7 seater car is also cheapest mpv in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' सर्वात स्वस्त 7 सीटर कार खरेदीसाठी लोकांची झूंबड, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Cheapest 7 seater car: ही देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार तर आहेच, पण देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कारही आहे. ...

सर्वात स्वस्त 7 सीटर कारला लोकांची पसंती, खूप झाली विक्री, किंमत 5 लाखांपेक्षा कमी - Marathi News | Maruti Eeco : best selling 7 seater car is also cheapest mpv in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सर्वात स्वस्त 7 सीटर कारला लोकांची पसंती, खूप झाली विक्री, किंमत 5 लाखांपेक्षा कमी

Maruti Eeco : कंपनीची स्वस्त कार सप्टेंबर 2022 मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार ठरली आहे. विशेष म्हणजे कारची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ...

मारुती लॉन्च करतेय सर्वाधिक मायलेज देणारी नवी SUV, करा खरेदीची तयारी; जाणून घ्या किंमत - Marathi News | maruti grand vitara launch tomorrow price expectations best mileage in segment know about the specialty | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती लॉन्च करतेय सर्वाधिक मायलेज देणारी नवी SUV, करा खरेदीची तयारी; जाणून घ्या किंमत

ग्रँड विटारा लॉन्च झाल्यानंतर, हिची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, वोक्सवॅगन ताइगुन, स्कोडा कुशाक आणि टोयोटा हाय रायडरसोबत असेल. ...

Maruti Suzuki Jimny SUV: मारुतीची 'थार' रस्त्यावर टेस्टिंगवेळी दिसली; महिंद्राला आता 'जिम्नॅस्टिक' करावे लागणार - Marathi News | Maruti Suzuki Jimny SUV spotted on road testing; Mahindra thar have to gymnastics | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची 'थार' रस्त्यावर टेस्टिंगवेळी दिसली; महिंद्राला आता 'जिम्नॅस्टिक' करावे लागणार

मारुती सुझुकी जिम्नी चे जे मॉडेल चाचणी दरम्यान दिसले ते पूर्णपणे झाकलेले होते. तरीही एसयूव्हीचे बॉक्सी डिझाईन फीचर्स पाहता येत होते. ...

Maruti SUV : येताच हिट झाली मारुतीची 'ही' एसयूव्ही! वेटिंग एवढी, की आज बुक केली, तरी पुढच्या वर्षी मिळेल - Marathi News | Maruti grand vitara waiting period more than 5 months The waiting is so much that even if you book today, you will get it next year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :येताच हिट झाली मारुतीची 'ही' एसयूव्ही! वेटिंग एवढी, की आज बुक केली, तरी पुढच्या वर्षी मिळेल

महत्वाचे म्हणजे मिड-साईज एसयूव्ही स्पेसच्या बाबतीत नवी मारुती ग्रँड विटाराचा सामना थेट ह्यूंदाई क्रेटा, किआ सेल्टोस आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडरसोबत असेल.  ...

Top 10 Cars : भारतात 'या' 10 कारची चलती, शोरूमवर येण्यापूर्वीच विकल्या जातायत गाड्या - Marathi News | Top 10 Cars These 10 best selling suvs muvs in august | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात 'या' 10 कारची चलती, शोरूमवर येण्यापूर्वीच विकल्या जातायत गाड्या

top 10 best selling car : चौथ्या  आणि पाचव्या स्थानावर टाटा पंच आणि मारुती सुझुकी ईको... ...

Maruti Car Sale: मारुतीचे असेही दिवस आले! 42 हजारांचा डिस्काऊंट, तरी एकही एस क्रॉस कार विकली गेली नाही... - Marathi News | Maruti suzuki Car Sale: 42 thousand discount on S cross car, but not a single car sold in july | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीचे असेही दिवस आले! 42 हजारांचा डिस्काऊंट, तरी एकही कार विकली गेली नाही...

लाथ मारेन तिथून पाणी काढेन, अशा अविर्भावात गेल्या अनेक वर्षांपासून मारुती राज्य करतेय. पण मारुतीची एक कार अशी आहे जिला गेल्या काही महिन्यांपासून गिऱ्हाईकच नाहीय.  ...