नवी मारुती वायटीबी एसयूव्हीच्या आधिकारिक लॉन्चिंग डेटसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, कारचे प्रोडक्शन व्हर्जन एप्रिल 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. ...
मारुती सुझुकीच्या कारमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांवर भर दिला जातो. उत्तम मायलेज, सुलभ सेवा आणि इतर अनेक कारणांमुळे मारुती सुझुकीच्या कार भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. परंतू तेवढी सुरक्षा ग्राहकांना मिळत नाही. ...