Maruti Suzuki price hike 2025: खर्च कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, तसेच ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून काम करत आहोत. परंतू, आता वाढलेल्या खर्चाचा काही भाग बाजारपेठेत हस्तांतरित करावा लागू शकतो असे मारुतीने यात म्हटले आहे. ...
कार निर्माण करण्यासाठी वाढलेला खर्च आणि महाग होत चाललेला कामकाजाचा खर्च यामुळे कंपनीला कारच्या किंमतीत वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मारुतीने म्हटले आहे. ...
E-Vitara: मारुती सुझुकीची इ-व्हिटारा पूर्णपणे पर्यावरणस्नेही, भविष्याचा वेध घेणारी, प्रीमियम अनुभव देणारी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री देणारी आहे. या कारने भारताची नावीन्यपूर्णत: आणि कल्पकता जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. ...