लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी

Maruti suzuki, Latest Marathi News

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे - Marathi News | Buy or lease a car? Which option is affordable? see the pros and cons then decide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

कार विकत घ्यायची की भाडेकरारावर? यापैकी काय परवडणारे आहे. रोजचा वापर असेल का? इंधन कोणी भरायचे? मेन्टेनन्स कोणाचा? असे एक ना अनेक प्रश्न पडले असतील. चला जाणून घेऊया याची उत्तरे.  ...

'मारुती'ची पार्टनर घेऊन येतेय नवी एसयूव्ही; डायरेक्ट टोयोटालाच टक्कर... तुम्ही पाहिलीत का? - Marathi News | Suzuki's big SUV ACross will launch soon in Asian market; Toyota to 'uplift' market | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मारुती'ची पार्टनर घेऊन येतेय नवी एसयूव्ही; डायरेक्ट टोयोटालाच टक्कर... तुम्ही पाहिलीत का?

सुझुकी आणि टोयोटामध्ये प्लॅटफॉर्म वापरण्यासंबंधी करार झाला होता. यानुसार टोयोटा मारुतीची बलेनो ही कार नाव आणि लोगो बदलून विकत आहे. ...

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स - Marathi News | Maruti Suzuki launches new CNG car S Presso; Know the price and features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

गेल्या वर्षी मारुतीने Maruti Suzuki S-Presso ही छोटी पण मस्कुलर बॉडी वाटणारी कार लाँच केली होती. तर Maruti Suzuki S-Presso CNG ला ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केले होते. ...

कार भाडेपट्ट्यावर देण्याची ‘मारुती’ची योजना; कंपनी थेट ग्राहकांना देणार वाहने - Marathi News |  Maruti plans to lease cars; The company will deliver vehicles directly to customers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार भाडेपट्ट्यावर देण्याची ‘मारुती’ची योजना; कंपनी थेट ग्राहकांना देणार वाहने

नव्या संकल्पनेसाठी देशभरातील डीलरांच्या नेटवर्कचा करणार वापर ...

आता खरेदी करता येणार नाहीत Maruti Suzukiच्या जास्त मायलेजवाल्या 'या' ७ गाड्या - Marathi News | maruti suzuki discontinued diesel cars mileage list vrd | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता खरेदी करता येणार नाहीत Maruti Suzukiच्या जास्त मायलेजवाल्या 'या' ७ गाड्या

CoronaVirus : ऑटोमोबाइल कंपन्या आता बनवणार व्हेंटिलेटर्स; मोदी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus : Automobile companies will now make ventilators; The Modi government's big decision vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : ऑटोमोबाइल कंपन्या आता बनवणार व्हेंटिलेटर्स; मोदी सरकारचा मोठा निर्णय

सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी १४ हजारांहून अधिक व्हेंटिलेटर देशातील विविध रुग्णालयांत उपलब्ध आहेत. ...

घरीच बसा, जुनी कार विका; मारुती सुझुकीने आणली योजना - Marathi News | Sit at home, sold your old car; The plan brought by Maruti Suzuki hrb | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :घरीच बसा, जुनी कार विका; मारुती सुझुकीने आणली योजना

स्थानिक एजंट, ओएलएक्स आणि ऑनलाईन कार खरेदी विक्री वेबसाईटमुळे मारुतीला मोठा फटका बसला आहे. ...

ग्लोबल एनकॅपकडे एकही कार पाठवणार नाही; सुरक्षा चाचण्यांपासून मारुतीनं काढला पळ - Marathi News | Will not send a single car to Global ncap; Maruti Suzuki run from safety tests | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ग्लोबल एनकॅपकडे एकही कार पाठवणार नाही; सुरक्षा चाचण्यांपासून मारुतीनं काढला पळ

ग्लोबल एनकॅपचे सीईओ डेव्हिड वार्ड यांनी भारतातील कंपन्यांनी टाटा आणि महिंद्राचा आदर्श घ्यावा आणि सुरक्षित कार बनवाव्यात असा सल्ला दिला. ...