लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी

Maruti suzuki, Latest Marathi News

Best CNG Car : 7 सीटर MPV पासून सेडानपर्यंत, CNG मध्ये बेस्ट आहेत या 5 कार; 35KM हूनही अधिक मायलेज - Marathi News | From 7 seater MPV to sedan, these 5 CNG cars are the best in India; Mileage over 35KM | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :7 सीटर MPV पासून सेडानपर्यंत, CNG मध्ये बेस्ट आहेत या 5 कार; 35KM हूनही अधिक मायलेज

जर आपणही आपल्यासाठी एखादी सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर, आम्ही आपल्यासाठी पाच 5 बेस्ट ऑप्शन्स घेऊन आलो आहोत... ...

नवीन Maruti WagonR चा लेस्टेस्ट फोटो लीक! उत्तमोत्तम फिचर्स अन् किंमत जाणून घ्या - Marathi News | maruti suzuki wagon r 2022 launching soon in india see the latest photo of car | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नवीन Maruti WagonR चा लेस्टेस्ट फोटो लीक! उत्तमोत्तम फिचर्स अन् किंमत जाणून घ्या

जानेवारी २०२२ मध्ये देशातील सर्वाधिक विक्री मारुती सुझुकी वॅगनआरची झालेल्याचे सांगितले जात आहे. ...

Maruti Alto वर मेगा ऑफर! केवळ ५० हजार भरा अन् कार घरी न्या; पाहा, सर्व डिटेल्स - Marathi News | maruti suzuki alto 800 just pay 50 thousand for down payment and know about monthly emi options | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti Alto वर मेगा ऑफर! केवळ ५० हजार भरा अन् कार घरी न्या; पाहा, सर्व डिटेल्स

फॅमिली कार म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेल्या मारुती अल्टोवर चांगली ऑफर आहे. जाणून घ्या... ...

१ लाख रुपये भरा आणि घरी घेऊन जा Maruti ची नवी कोरी ७ सीटर CNG गाडी; पाहा किती असेल EMI - Marathi News | Pay Rs 1 lakh and take home Maruti suzukis brand new 7 seater cng ertiga vxi car See what the EMI will be as per cardekho | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१ लाख रुपये भरा आणि घरी घेऊन जा मारुतीची नवी कोरी ७ सीटर सीएनजी गाडी; पाहा किती असेल EMI

Maruti Suzuki 7 Seater Car : सध्या देशात 7 सीटर गाड्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक सीएनजी गाड्यांकडेही वळत आहेत. ...

Maruti Electric Car: मुंबई-पुणे दोनदा जाऊन येऊन करा! मारुतीची पहिली वहिली इलेक्ट्रीक कार येतेय - Marathi News | Maruti Electric Car: Maruti's first electric car SUV is coming? more range than the Tata Nexon EV | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मुंबई-पुणे दोनदा जाऊन येऊन करा! मारुतीची पहिली वहिली इलेक्ट्रीक कार येतेय

Maruti Suzuki's Electric Car: नव्या रिपोर्टनुसार मारुती एक इलेक्ट्रीक मिड साईज एसयुव्ही लाँच करणार आहे. ही मारुतीची पहिलीच कार असणार असून गुजरातच्या प्रकल्पात या कारची निर्मिती केली जाणार आहे. ...

Maruti Alto चा येतोय नवीन अवतार! किंमत स्वस्त पण फिचर्स दमदार; एकदा पाहाच - Marathi News | maruti suzuki alto 2022 next generation model to launch in india soon check all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti Alto चा येतोय नवीन अवतार! किंमत स्वस्त पण फिचर्स दमदार; एकदा पाहाच

मारुती अल्टो २०२२ आता नव्या रुपात, नव्या दमात येत असून, भारतीय बाजारात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सज्ज होणार आहे. पाहा, डिटेल्स... ...

Maruti New Car: मारुतीच्या नव्या कारची प्रतीक्षा संपली, फक्त ११ हजार रुपयांत बूक करा नवी कोरी कार - Marathi News | new maruti baleno booking wait for new car ends as you can book in rs 11000 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या नव्या कारची प्रतीक्षा संपली, फक्त ११ हजार रुपयांत बूक करा नवी कोरी कार

Maruti Suzuki New Age Baleno: मारुती सुझुकीची सध्याची सर्वात लोकप्रिय कार ठरलेल्या बलेनोच्या नव्या व्हर्जनची बुकींग आजपासून सुरू झाली आहे. नव्या बलेनोमध्ये नेमकं काय मिळणार? अन् काय आहे किंमत? जाणून घेऊयात.. ...

Maruti Baleno फेसलिफ्ट लॉंचिंगसाठी सज्ज; पहिला टीझर लीक, फर्स्ट लूक पाहिलात का? - Marathi News | maruti suzuki baleno 2022 facelift teaser leaked showing led headlamp design and know all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti Baleno फेसलिफ्ट लॉंचिंगसाठी सज्ज; पहिला टीझर लीक, फर्स्ट लूक पाहिलात का?

maruti suzuki baleno 2022 facelift: मारुती सुझुकी बलेनोचे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच भारतीय बाजारात लॉंच केले जाणार आहे. ...