जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
मारुती सुझुकी FOLLOW Maruti suzuki, Latest Marathi News
आगामी नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. नवीन प्लॅटफॉर्ममध्ये मजबूत स्टीलचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. ...
सीएनजी कार घेतली की साहित्य ठेवायला बुट स्पेसच मिळत नसायची. यामुळे अनेक ग्राहक सीएनजी कार घेत नव्हते. मारुतीने जबरदस्त युक्ती लढविली आहे. ...
मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं फेसलिफ्ट व्हर्जन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलं. ...
ही कार Nexa डीलरशिपद्वारे विकली जाणार असून डेल्टा आणि झेटा, अशा दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ...
ऑटो एक्सपर्ट या कारला हॅचबॅकच मानते. पण कंपनीने या कारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर एसयूव्ही सेक्शनमध्ये जागा दिली आहे. ...
मारुती सुझुकीने 2022 मध्ये आपल्या बलेनो हॅचबॅकपासून ब्रेझा एसयूव्हीपर्यंत अनेक गाड्यांना अपग्रेड केले आहे. ...
या दोन्ही कार साधारणपणे सारख्याच आहेत. कारण यात मेकॅनिकल्स, प्लॅटफॉर्म आणि फीचर्स साधारणपणे सारखेच आहेत. ...
Maruti Dzire VXI And Dzire VXI AT Loan EMI Downpayment: खिशाला परवडणारी किंमत, मायलेज आणि जास्त मोठी नाही, जास्त लहान नाही अशी हा सेगमेंट सामान्यांना अधिक पसंतीचा आहे. ...