लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट - Marathi News | Hey surprise! Maruti's New Swift Gets 4-Star Safety Rating; Crash test in Japan JNCAP | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट

भारतातही क्रॅश टेस्टिंग सुरु झाली आहे. यामध्ये मारुती कोणत्या कार पाठविते आणि त्या किती स्टार घेऊन येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना जपानमधील क्रॅश टेस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.  ...

Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात - Marathi News | Maruti Suzuki starts pre-booking of Epic New Swift at Rs 11,000 per unit | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात

Maruti Suzuki Swift Booking : कार खरेदीदार एरिना डीलरशिपद्वारे किंवा मारुती सुझुकी अरेना वेबसाइटला भेट देऊन ही कार बुक करू शकतात. ...

विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड - Marathi News | Sales increased Maruti Suzuki huge profit Now the company will pay the biggest dividend in history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचा निव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत ४७.८ टक्क्यांनी वाढलाय. ...

याला म्हणतात कॉन्फिडन्स! मारुती सुझुकीने भारत एनकॅपमध्ये कारच्या टेस्टिंगसाठी अर्ज केला - Marathi News | This is called confidence! Maruti Suzuki applied for car testing in Bharat NCAP safety Rating | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :याला म्हणतात कॉन्फिडन्स! मारुती सुझुकीने भारत एनकॅपमध्ये कारच्या टेस्टिंगसाठी अर्ज केला

ग्लोबल एनकॅपमध्ये मारुतीच्या बहुतांश कारना झिरो स्टार मिळालेला आहे. अनेकदा GNCAP ने आवाहन करूनही मारुती सुरक्षित कार बनवू शकली नव्हती. ...

Punch, Creta, Wagon R सह या आहेत देशातील टॉप-10 कार, 6 लाखांची SUV ठरली सर्वांत भारी - Marathi News | Along with Punch, Creta, Wagon R, these are the top-10 cars in the country in march 2024, the 6 lakh SUV is the heaviest | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Punch, Creta, Wagon R सह या आहेत देशातील टॉप-10 कार, 6 लाखांची SUV ठरली सर्वांत भारी

देशातील कार बाजारात मार्च 2024 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-10 कारच्या यादीत टाटा पंच ही पहिल्या क्रमांकावर आहे. ...

कार कंपन्यांच्या नजरा गाव-खेड्यांकडे! दोन वर्षांत प्रवासी वाहन विक्री ५ टक्के वाढण्याची शक्यता - Marathi News | Car companies look at villages Passenger vehicle sales are likely to increase by 5 percent in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार कंपन्यांच्या नजरा गाव-खेड्यांकडे! दोन वर्षांत प्रवासी वाहन विक्री ५ टक्के वाढण्याची शक्यता

कंपन्यांचा प्लान काय? जाणून घ्या सविस्तर ...

टोयोटाची स्वस्तातली टैसर एसयुव्ही येतेय! टाटा पंच, ह्युंदाई एक्स्टरला टक्कर देणार - Marathi News | Toyota's cheap Taisor SUV is coming! will compete with Hyundai Extor, Tata Punch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टोयोटाची स्वस्तातली टैसर एसयुव्ही येतेय! टाटा पंच, ह्युंदाई एक्स्टरला टक्कर देणार

टोयोटाने किती मॉडेल भारतात आणली किती बंद केली... इनोव्हा आणि फॉर्च्युनर सोडली तर कोणालाच पाय रोवता आले नाहीत. ...

आता 'फ्लाइंग कार'ही आणतेय Maruti Suzuki, घराच्या छतावरून करता येणार ​'टेकऑफ' अन् 'लँडिंग'! - Marathi News | Now Maruti Suzuki is bringing a flying car company to develop electric air copters takeoff and landing can be done from the roof of the house | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता 'फ्लाइंग कार'ही आणतेय Maruti Suzuki, घराच्या छतावरून करता येणार ​'टेकऑफ' अन् 'लँडिंग'!

Maruti Electric Air Copter: महत्वाचे म्हणजे, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा मारुतीचा मानस आहे. ...