लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

Maruti Suzuki Celerio CNG: देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार सीएनजीमध्येही होणार लाँच; जाणून घ्या कोणती? - Marathi News | Maruti Suzuki Celerio CNG: country's highest mileage car will be launched in CNG | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार सीएनजीतही होणार लाँच; जाणून घ्या कोणती?

Maruti Suzuki CNG car: मारुतीची ही नेक्स्ट जनरेशन K10C पेट्रोल इंजिनसोबत येणारी ही पहिली कार आहे. याच इंजिनावर मारुती अन्य कार देखील लाँच करणार आहे. ...

टाटांचा संघर्ष फळाला! ह्युंदाईला मागे टाकून TATA Motors बनली नंबर दोन, आता मारुतीची बारी... - Marathi News | Car Sales December 2021 Tata Motors Surpasses Hyundai To Become No 2 Carmaker In India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटांचा संघर्ष फळाला! ह्युंदाईला मागे टाकून TATA Motors बनली नंबर दोन, आता मारुतीची बारी...

TATA Motors च्या गाड्यांची विक्री सातत्यानं वाढत आहे. २०२१ हे वर्ष टाटा मोटर्ससाठी अतिशय उत्तम ठरलं आहे. ...

Maruti Ertiga Facelift Launch Price Features: मारुतीची नवी अर्टिगा येतेय; जाणून घ्या काय काय बदलणार - Marathi News | Maruti Ertiga Facelift Launch Price Features: Maruti's new Ertiga is coming; Find out what's going to change | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची नवी अर्टिगा येतेय; जाणून घ्या काय काय बदलणार

Maruti Ertiga Facelift : कोणतीही कंपनी फेसलिफ्ट मॉडेल आणते तेव्हा इंटेरिअरमध्ये व फिचर्समध्ये बदल करते. मारुती अर्टिगामध्ये लेटेस्ट फिचर्स पहायला मिळू शकतात. ...

Maruti Suzuki ची कार घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी तगडा झटका, पुन्हा किंमत वाढणार - Marathi News | Maruti suzuki cars to get costlier in india from january 2022  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki ची कार घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी तगडा झटका, पुन्हा किंमत वाढणार

भारतातील कार निर्मात्‍यांनी एक ट्रेंड बनवला आहे, जवळजवळ सर्वच वाहन निर्माते दर वर्षी नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपल्या गाड्यांच्या किमती वाढवतात. मारुती सुझुकीने यावर्षी तर आपल्या कारच्या किमती ३ वेळा वाढविल्या आहेत. ...

Suzuki Alto: नव्या अल्टोवरून सुझुकीने पडदा हटविला; 660cc चे इंजिन आणि बरेच काही - Marathi News | New Suzuki Alto Officially Revealed In Japan; 660cc engine and more | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या अल्टोवरून सुझुकीने पडदा हटविला; 660cc चे इंजिन आणि बरेच काही

New Suzuki Alto 2022: ऑल्टो ही एक बजेट कार म्हणून भारतात खूप लोकप्रिय आहे आणि लोक या कारच्या पुढच्या मॉडेलची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. ...

Maruti Suzuki : मारुतीच्या अर्टिगा, स्विफ्ट, डिझायर, सियाझ व XL6 च्या इंजिनामध्ये समस्या; तपासणीसाठी बोलविल्या - Marathi News | Maruti Suzuki Announces Service Campaign to Replace Faulty Engine Mounts in  Ertiga, Swift, Dzire, Ciaz, XL6 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या या पाचपैकी कार तुमच्याकडे आहेत का? इंजिनमध्ये मोठी समस्या, चेक करा...

Maruti Suzuki cars Engine Faulty: हजारो ग्राहकांनी मारुती सुझुकीकडे इंजिनबाबत तक्रारी केल्या आहेत. यामुळे मारुतीने आपल्या ग्राहकांना ही समस्या जाणवत असेल तर कार सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन येण्यास सांगितले आहे. ...

Maruti Swift Micro SUV: आता मारुतीच 'पंच' देणार; छोट्याशा स्विफ्टची SUV आणणार, कधी होणार लाँच? - Marathi News | Maruti Swift Micro SUV: Suzuki will bring a small Swift SUV, when will it be launched? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता मारुतीच 'पंच' देणार; छोट्याशा स्विफ्टची SUV आणणार, कधी होणार लाँच?

Maruti Swift Micro SUV: नवी Suzuki Swift कार 2022 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर Swift Sport एसयुव्ही म्हणून अप्पर लाईट क्लास एसयुव्हीमध्ये लाँच केली जाईल.  ...

Suzuki S-Cross: मारुतीची नवी S-Cross पाहून व्हाल गपगार; लूक शानदार, किंमतही वजनदार - Marathi News | Suzuki S-Cross: Maruti will launch soon; Looks great, pricey too in European Market Launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची नवी S-Cross पाहून व्हाल गपगार; लूक शानदार, किंमतही वजनदार

2022 Suzuki S-Cross: भारतात सुझुकी नेक्सा शोरुमद्वारे S-Cross ची विक्री करते. या एस क्रॉसचे फेसलिफ्ट येणार आहे. हेच फेसलिफ्ट सुझुकीने युरोपमध्ये आणले आहे. ...