लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

मारुतीची CNG कार ठरतेय हीट! ३५ किमीचे भन्नाट मायलेज; किंमत ६.५८ लाख, एकदा पाहाच  - Marathi News | maruti suzuki celerio is the most affordable cng car with 36 kmpl mileage know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची CNG कार ठरतेय हीट! ३५ किमीचे भन्नाट मायलेज; किंमत ६.५८ लाख, एकदा पाहाच 

स्वस्तात मस्त सीएनजी कार खरेदी करायची असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन ठरू शकतो. पाहा, डिटेल्स... ...

Maruti Suzuki EV: टाटाचे यश पहावेना! आम्हाला ईव्हीमध्येपण नंबर १ बनायचेय; मारुती करतेय तयारी - Marathi News | Maruti Suzuki EV: We also want to be No. 1 in EV segment; Maruti is preparing for multiple Electric Cars in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाचे यश पहावेना! आम्हाला ईव्हीमध्येपण नंबर १ बनायचेय; मारुती करतेय तयारी

Maruti Suzuki EV: सध्या टाटाने ईव्ही मार्केट बऱ्यापैकी ताब्यात घेतले आहे. मारुतीला सीएनजी मार्केट आपलेसे वाटू लागलेले असताना टाटाने दोन कार बाजारात आणल्या आहेत. अल्ट्रूझ, पंच देखील आता इलेक्ट्रीकमध्ये आणण्यात येणार आहे. ...

Maruti Suzuki Ertiga Launch : 7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन  - Marathi News | Maruti Suzuki Ertiga 2022 launched; gets new engine, 6-speed AT. Check price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन 

Maruti Suzuki Ertiga Launch : कंपनीने एर्टिगा या 7-सीटर MPV मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे कारला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे. ...

मेहनतीचे फळ! आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट! - Marathi News | IT firm Ideas2IT gifts 100 Maruti Suzuki cars to employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहनतीचे फळ! आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट!

IT firm Ideas2IT gifts 100 Maruti Suzuki cars to employees : चेन्नईस्थित एका आयटी कंपनीने (Chennai Based IT Company) सोमवारी आपल्या 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिली आहे. ...

Maruti XL6 चे अपडेटेड मॉडेल 'या' दिवशी लॉन्च होणार!  - Marathi News | maruti suzuki xl6 facelift launch date price features and specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti XL6 चे अपडेटेड मॉडेल 'या' दिवशी लॉन्च होणार! 

Maruti Suzuki xl6 : नवीन एर्टिगा फेसलिफ्ट 2022 चे बुकिंग नुकतेच सुरू झाले आहे आणि आता मारुती सुझुकी XL6 फेसलिफ्ट लॉन्च होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी 21 एप्रिल रोजी XL6 फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. ...

Maruti नं हजारों गाड्या परत मागवल्या, बिघाडामुळं घेण्यात आला मोठा निर्णय! - Marathi News | due to malfunction Maruti suzuki recalls 19731 vehicles of eeco model | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti नं हजारों गाड्या परत मागवल्या, बिघाडामुळं घेण्यात आला मोठा निर्णय!

काही वाहनांच्या चाकांवर 'व्हील रिम साईजचे चुकीचे मार्किंग' करण्यात आली असेल तर, ती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

कार खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका; Maruti Suzuki एप्रिलच्या अखेरीस कारच्या किमती वाढवणार - Marathi News | maruti suzuki to hike prices by april 2022 end due to rise in input costs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका; Maruti Suzuki एप्रिलच्या अखेरीस कारच्या किमती वाढवणार

Maruti Suzuki to Hike Prices : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी या महिन्याच्या अखेरीस वाहनांच्या किमती वाढवणार आहे. ...

मारुतीकडून WagonR कारचं आणखी एक नवं व्हर्जन लाँन्च, किंमत फक्त ५.३९ लाख! - Marathi News | maruti wagonr tour h3 launched in india with attractive features price rs 5 39 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीकडून WagonR कारचं आणखी एक नवं व्हर्जन लाँन्च, किंमत फक्त ५.३९ लाख!

भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुजुकीनं आपल्या लोकप्रिय WagonR कारचं नवं व्हर्जन भारतीय बाजारात आणलं आहे. ...