लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

All-New Alto K10 S-CNG: नवी अल्टो K10 आता सीएनजीतही आली; मायलेज एवढे की एकाच टाकीत मुंबई-पुणे-मुंबई - Marathi News | All-New Alto K10 S-CNG: Mileage is 33.85 km and Price rs 5,94,500; see specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवी अल्टो K10 आता सीएनजीतही आली; मायलेज एवढे की एकाच टाकीत मुंबई-पुणे-मुंबई

अल्टो के10 एस-सीएनजी ही कार व्हीएक्सआय व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. मारुतीने आतापर्यंत दहा लाखांहून अधिक सीएनजी कार विकल्या आहेत. ...

मारुतीच्या 'या' 3 गाड्यांकडे लोकांचा कल वाढला; मोठ्या प्रमाणात विक्री, किंमत 3.4 लाखांपासून सुरू - Marathi News | best selling maruti suzuki cars in october 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या 'या' 3 गाड्यांकडे लोकांचा कल वाढला; किंमत 3.4 लाखांपासून सुरू

Best Selling Maruti Cars : सर्वात स्वस्त कार अल्टो आहे, या कारची किंमत 3.4 लाख रुपयांपासून सुरू होते. ...

Maruti Brezza CNG Launch होण्यापूर्वी जाणून घ्या, मायलेज, किंमत आणि फीचर्स...  - Marathi News | Maruti Brezza Cng Launch Soon Know Complete Details Of Expected Mileage Price Features And Variants | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Brezza CNG Launch होण्यापूर्वी जाणून घ्या, मायलेज, किंमत आणि फीचर्स... 

Maruti Brezza CNG : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) जुलै 2022 मध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारूती ब्रेझा (Compact SUV Brezza) लाँच केली होती. ...

Car Discount Offer: देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर मिळतोय 50 हजारांचा डिस्काउंट, किंमत फक्त 4.59 लाख - Marathi News | Car Discount Offer: 50 thousand discount on the best selling car in the country maruti suzuki alto k10 and s presso discount in november 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर मिळतोय 50 हजारांचा डिस्काउंट, किंमत फक्त 4.59 लाख

येथे आम्ही आपल्याला मारुतीच्या अशा दोन गाड्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांवर सर्वाधिक सूट मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, यांत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या कारचाही समावेश आहे. ...

नव्या अवतारात येतेय Maruti Swift, पेट्रोलवरही देईल 40 किमीचे मायलेज, किंमत... - Marathi News | new gen maruti swift will come with strong hybrid powertrain | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या अवतारात येतेय Maruti Swift, पेट्रोलवरही देईल 40 किमीचे मायलेज, किंमत...

Maruti Swift : रिपोर्टनुसार, नवीन 2024 मारुती सुझुकी स्विफ्टला टोयोटाच्या मजबूत हायब्रिड टेक्नॉलॉजीसह नवीन 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असू शकते. ...

Maruti Brezza आणि  Grand Vitara चे सीएनजी मॉडेल लवकरच येणार, जाणून घ्या किंमत? - Marathi News | maruti suzuki grand vitara cng brezza cng launch soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Brezza आणि  Grand Vitara चे सीएनजी मॉडेल लवकरच येणार, जाणून घ्या किंमत?

आता कार निर्माता ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या एस-सीएनजी व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. लाँच झाल्यानंतर ही मारुतीची पहिली एसयूव्ही असेल, जी फॅक्टरी फिट सीएनजी किटसह येईल. ...

CNG मध्ये आल्यानं या कारचं नशीबच बदललं, होतेय जबरदस्त विक्री, देतेय 30KM हून अधिक मायलेज - Marathi News | Coming to CNG has changed the fate of Maruti Suzuki Swift know about the price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :CNG मध्ये आल्यानं या कारचं नशीबच बदललं, होतेय जबरदस्त विक्री, देतेय 30KM हून अधिक मायलेज

यात कारमध्ये केवळ सीएनजीचा पर्याय जोडण्यात आला आहे. असे असतानाही ऑक्टोबर 2022 मध्ये या कारच्या तब्बल 17,231 युनिट्सची विक्री झाली आहे.  ...

एरिनानंतर मारुतीने नेक्सावरही जाहीर केली सवलत, बलेनोसह 'या' कारवर मोठी सूट! - Marathi News | maruti suzuki nexa cars ignis ciaz baleno cng car discounts offer alto wagonr celerio brezza swift | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एरिनानंतर मारुतीने नेक्सावरही जाहीर केली सवलत, बलेनोसह 'या' कारवर मोठी सूट!

maruti suzuki : कंपनी अल्टो, सेलेरियो आणि वॅगन आर यांसारख्या स्वस्त कार मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ...