लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शहीद

शहीद

Martyr, Latest Marathi News

'पोलीस अधिकारी शैलेश काळे निलंबित तर शहिदांच्या कुटुबीयास 8 दिवसात नोकरी' - Marathi News | 'Police officer Shailesh Kale is suspended, 8 days' work for Shahid's family, deepak kesarkar in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पोलीस अधिकारी शैलेश काळे निलंबित तर शहिदांच्या कुटुबीयास 8 दिवसात नोकरी'

गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी एसडीपीओ शैलेश काळे यांचे तात्काळ निलंबन करण्यात येत असल्याची माहिती विधानसभेत बोलताना दिली. ...

द्वारका ज्येष्ठ नागरिकांचे शहीद निधीसाठी योगदान - Marathi News | Dwarka contributed to the martyr funds of senior citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारका ज्येष्ठ नागरिकांचे शहीद निधीसाठी योगदान

पुलवामासह देशभरात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून द्वारका ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे शहीद निधीसाठी ५ हजार रुपयांचा निधी जमा केला. ...

मेरा शेर बेटा कहाँ गया... तिरंग्यात लपेटून मुलगा येताच आईने फोडला हंबरडा - Marathi News | Where did my lion son go? When the boy came wrapped in a tricolor, the mother smashed his voice of martyr ketan sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेरा शेर बेटा कहाँ गया... तिरंग्यात लपेटून मुलगा येताच आईने फोडला हंबरडा

केतन शर्मा यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मेरठ येथील राहत्या घरी पोहोचले. ...

पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद - Marathi News | IED blast again in Pulwam, 2 army soldiers martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद

काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून गेल्या 24 तासांपासून हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले असून 9 जवान जखमी आहेत. ...

एएन-३२ विमान दुर्घटनेत सर्व तेरा जणांचा मृत्यू - Marathi News | All 13 deaths in AN-32 aircraft crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एएन-३२ विमान दुर्घटनेत सर्व तेरा जणांचा मृत्यू

अवशेष आढळले : दुर्घटनास्थळी सापडला ब्लॅक बॉक्स ...

आजचा अग्रलेख - या शहादतीच्या निमित्ताने - Marathi News | Today's editorial - on the occasion of this martyrdom | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - या शहादतीच्या निमित्ताने

२४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते ...

शहीद, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पाणी-घरपट्टी माफ करा! - Marathi News |  Shaheed, Farmers Suicide Victims family Forgive tax | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहीद, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पाणी-घरपट्टी माफ करा!

शहीद जवानांचे कुटुंब, माजी सैनिक व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पाणी-घरपट्टी माफ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ...

जन्मदिनीच तिरंग्यात लपेटून मुलगा परतला, वीरपित्यानं केला अखेरचा सॅल्यूट - Marathi News | Army jawan's dead body arrives home on birthday, father says proud of son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्मदिनीच तिरंग्यात लपेटून मुलगा परतला, वीरपित्यानं केला अखेरचा सॅल्यूट

आग्र्यातील बीसलपूर निवासी रामवीर चतुर्वेदी हे निवृत्त सुभेदार आहेत. ...