वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कूलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थिनी मंगळावरील मोहीम व वातावरणाची माहिती विविध प्रयोगांतून देणार आहेत. ...
मंगळ ग्रहावर भविष्यात प्रत्यक्ष माणसाला पाठविण्याआधी तेथील वातावरण व भूगर्भरचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने शनिवारी ‘इनसाइट’ हे नवे यान रवाना केले. सन २०१२ मधील ‘क्युरिआॅसिटी रोव्हर’नंतर मंगळावर सोडलेले हे दुसरे यान आहे. ...
मंगळ म्हटले की दिसतो तांबड्या रंगाचा ग्रहगोल. त्यावर जीवसृष्टी किंवा पाण्याचे अस्तित्व आहे का, त्याच्या भूगर्भात काय दडलेले असेल अशा अनेक गूढ प्रश्नांची उकल करण्याची आस खगोलशास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून लागलेली आहे. आता याचा शोध घेण्यासाठी नासा मंग ...
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ येत्या काही दिवसांत मंगळावर दोन, तर गुरू ग्रहावर एक यान पाठविणार आहे. या यानांच्या माध्यमातून दोन्ही ग्रहांवरील नवीन माहिती मिळेल, असे ‘नासा’चे वरिष्ठ अँटेना व मायक्रोवेव्ह शास्त्रज्ञ डॉ. नासेर चाहत यांनी बुधवारी ...
मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीबाबत नेहमीच चित्रविचित्र दावे केले गेले आहेत. कधी कुणाला मंगळावरील छायाचित्रात खेकडा आणि महिलासुद्धा दिसते तर कुणाला एलियनची शवपेटी. ...