Numerology: स्त्रिला गृहलक्ष्मी म्हटले जाते. विवाह करून आल्यावर तिच्या पावलांनी घरात सौख्य, मांगल्य, भरभराट व्हावी यासाठी धान्याचे माप तिला ओलांडायला सांगितले जाते. स्त्रीच्या सहकाराने घराचे वातावरण बदलते, प्रगती होते, सुख सौख्य लाभते. अंकशास्त्राच्य ...