लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

अविस्मरणीय! ५० व्या एनिवर्सरीला बँड अन् वरात; वयोवृद्ध आईवडिलांचे मुलांनी लावले पुन्हा लग्न - Marathi News | On 50th Wedding Anniversary Band, Baja, Groom; Elderly parents remarried by children | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अविस्मरणीय! ५० व्या एनिवर्सरीला बँड अन् वरात; वयोवृद्ध आईवडिलांचे मुलांनी लावले पुन्हा लग्न

आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलांच्या डोळ्यात अंजन घालणारा अनोखा लग्न सोहळा; आईवडिलांची घोड्यावरून काढली वरात, बँडपथकावर नाचली वऱ्हाडी मंडळी ...

जान्हवी कपूर 'मिसेस पहाडिया' होण्यासाठी तयार? 'शिखू' वरचं प्रेमही केलं जाहीर - Marathi News | Janhvi Kapoor ready to become Mrs Paharia she has finally spoken about her marriage rumours | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूर 'मिसेस पहाडिया' होण्यासाठी तयार? 'शिखू' वरचं प्रेमही केलं जाहीर

जान्हवीने अखेर लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ...

दीड वर्षांपासून होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळली; बारामतीत नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of being harassed by the father in law for half a year An extreme step taken by newlyweds in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षांपासून होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळली; बारामतीत नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लग्नामध्ये आम्हाला मान पान केला नाही, तसेच माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, दोन तोळे सोने घेऊन ये असे म्हणत केला छळ ...

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीला म्हणाला किन्नर, मेहुणीवर होता डोळा; पोलिसात तक्रार - Marathi News | Woman accused on husband that he called her at marriage first night kinnar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीला म्हणाला किन्नर, मेहुणीवर होता डोळा; पोलिसात तक्रार

एक हैराण करणारी घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून समोर आली आहे. निकाह झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीने पत्नीला किन्नर ठरवलं.  ...

प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न - Marathi News | moradabad inter religion love marriage shifa to sandhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न

शिफा नावाच्या तरुणीने आपल्या प्रियकरासह सप्तपदी घेतले आहेत. त्यासाठी शिफा संध्या झाली आहे. ...

मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण? - Marathi News | Munawar Faruqui Bigg Boss 17 winner married again rumours spread on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?

मुनव्वर फारुकी त्याच्या रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू - Marathi News | rajkot gaming zone fire newly married couple womans sister killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू

अक्षय आणि ख्याती यांचं लग्न अवघ्या आठवड्यापूर्वी झालं होतं, ते गेमिंग झोनमध्ये आले होते. याच दरम्यान आग लागली आणि दोघांचा मृत्यू झाला.     ...

भारतातील 'या' ठिकाणी अनेक भावांना असते एकच पत्नी, सगळे मिळून करतात सुखाने संसार! - Marathi News | Many brothers marry a single woman in Himachal Pradesh and Uttarakhand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' ठिकाणी अनेक भावांना असते एकच पत्नी, सगळे मिळून करतात सुखाने संसार!

ही प्रथा आता कमी झाली असली तरीही कायम आहे. दोन्ही राज्यातील काही भागांमध्ये आजही एक महिलेला पाच ते सात पती आहेत.  ...