लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, संजनासोबत घेतले सात फेरे; फोटो-व्हिडीओ समोर - Marathi News | suraj chavan tie knot with sanjana gophane in grand wedding photo videos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, संजनासोबत घेतले सात फेरे; फोटो-व्हिडीओ समोर

मिस्टर अँड मिसेस चव्हाण! सूरज चव्हाणच्या घरी नवरी आलीच... ...

Video - लग्नात चिप्स, स्नॅक्सवर तुटून पडले पाहुणे; चेंगराचेंगरीत चिमुकलीवर सांडला उकळता चहा - Marathi News | guests loot snack boxes fight over chip packets at mass wedding in up hamirpur stampede video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - लग्नात चिप्स, स्नॅक्सवर तुटून पडले पाहुणे; चेंगराचेंगरीत चिमुकलीवर सांडला उकळता चहा

सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी अक्षरश: खूप गोंधळ घातला. चिप्सच्या पाकिटासाठी ते भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले. ...

Suraj Chavan Marriage: कारमधून रॉयल एन्ट्री अन् 'झापुक झुपूक'वर डान्स! सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल  - Marathi News | bigg boss season 5 fame suraj chavan wedding entry in car video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कारमधून रॉयल एन्ट्री अन् 'झापुक झुपूक'वर डान्स! सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल

Suraj Chavan Marriage: झापुक झुपूकवर गाण्यावर बेभान होऊन नाचला सूरज चव्हाण; लग्नसोहळ्यातील व्हिडीओ आला समोर ...

दीपिका पादुकोणच्या बहिणीचा देओल कुटुंबात होणार प्रवेश, बॉयफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात - Marathi News | Deepika Padukone sister anisha padukone marry with boyfriend rohan acharya sunny deol relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या बहिणीचा देओल कुटुंबात होणार प्रवेश, बॉयफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात

दीपिका पादुकोणची सख्खी बहीण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. विेशेष म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडचं सनी देओलच्या कुटुंबाशी खात नातं आहे ...

नवरी, हॉटेल, बाथरूम...; वडिलांच्या दुसऱ्या लग्नात आईसह पोहोचली २ मुलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | constable marrying second time hotel drama wife stops wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरी, हॉटेल, बाथरूम...; वडिलांच्या दुसऱ्या लग्नात आईसह पोहोचली २ मुलं; नेमकं काय घडलं?

अलवरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल जयकिशन घटस्फोट न घेता दुसरं लग्न करत होता. ...

थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा घाणा-बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, अभिनेत्रीच्या आकर्षक साडीची चर्चा - Marathi News | Prajakta Gaikwad wedding ghana bangdya programme with family video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा घाणा-बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, अभिनेत्रीच्या आकर्षक साडीची चर्चा

येसूबाईंची भूमिका साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. बघा व्हिडीओ ...

हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू - Marathi News | groom found dead in bathroom two days after wedding alwar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू

लग्नाच्या दोनच दिवसांनंतर नवरदेवाचा बाथरूममध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. साता जन्माची साथ अवघ्या दोन दिवसांत सुटली. ...

स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | Smriti Mandhana and Palash Muchhal marriage will take place soon says mother Amita Muchhal gives a big update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: लग्नाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पलाशच्या आईचे महत्त्वाचे विधान ...