कोल्हापूर : रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेळा मायेने जोडलेली नातीच किती मौल्यवान असतात, याची प्रचिती शनिवारी येथे एका लग्नसमारंभात आली. लहानपणीच निराधार झालेल्या रेश्मा दळवी हिचे येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना आणि चंद्रकांत तावडे यांनी ...
मंडप सजला. मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ठ जमले. मिरवणूक निघायची वेळ झाली. अन् नवरदेव नवरीने मंडपातून येण्याऐवजी थेट माळरान गाठले. तिथं सुरू पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनिमित्त सुरू असलेल्या श्रमदानात सहभागी होत दुष्काळमुक्तीसाठी आपल ...
मतीमंद मोठ्या बहिणीशी विवाह करण्यास कुणीही तयार नसल्याने मनाचा मोठेपणा व औदार्य दाखवून धाकटी पुढे आली, तिने माझ्याशी लग्न करावयाचे असल्यास मोठ्या बहिणीशीही लग्न करावे, अशी अट घातली. ही अट एका युवकाने मान्य करुन एकाच वेळी दोघींशीही विवाह केला. ...
लग्नसमारंभात दुचाकी, आलिशान मोटारी, सोन्याचे दागिने मुलीला आणि जावयांना भेट म्हणून दिल्या आहेत. परंतु, आपल्याला असणारी आवड जोपासली जावी यासाठी वधूच्या पित्याने ही अनोखी भेट दिली आहे. ...
तालुका तसा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा. मंगरूळ दस्तगीर येथील युवा शेतकऱ्याने ती जपत आपल्याकडील वऱ्हाडी १५ बैलगाड्यांतून जवळपास १० किमी विवाहस्थळी नेले आणि नवरीलाही सजविलेल्या दमणीतून घरी आणले. ...