लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लग्न टाळण्यासाठी ही 5 कारणे देतात मुली! - Marathi News | Girls give 5 reasons to avoid marriage! | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्न टाळण्यासाठी ही 5 कारणे देतात मुली!

काही ना काही कारणे सांगत हा विषय टाळला जातो. मुली लग्न टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे देतात. चला जाणून घेऊया मुलींची लग्न टाळण्यसाठीची काही कारणे.... ...

जातीची बंधने झुगारुन त्यांनी केला सत्याशाेधक पद्धतीने विवाह - Marathi News | they said no to casteism and got married by satyashodhak way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जातीची बंधने झुगारुन त्यांनी केला सत्याशाेधक पद्धतीने विवाह

पुण्यातील उच्च शिक्षित दापत्याने जातीची बंधने झुगारुन सत्यशाेधक पद्धतीने विवाह केला. या विवाहाला डाॅ. बाबा अाढाव, प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित हाेत्या. ...

साखरपुडा झाल्यावर अनेकदा 'या' चुका करतात कपल्स! - Marathi News | Common mistakes of new couple do during coutship period | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :साखरपुडा झाल्यावर अनेकदा 'या' चुका करतात कपल्स!

मग बोलण्यातून असू शकतात किंवा वागण्यातून. त्यामुळे लग्नाआधी होणाऱ्या जोडीदारासोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. चला जाणून घेऊया काही चुका ज्या कपल्स करतात.  ...

दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या युवतीवर गुन्हा - Marathi News | Crime against a married woman for the second time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या युवतीवर गुन्हा

नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर पतीच्या आजीच्या तेरवी कार्यक्रमादरम्यान पळून गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत वर्धेतील श्रीराम शिवमंदिरात शुक्रवारी विवाह पार पडणार होता. ...

हुंड्यासाठी लग्न मोडणारा नवरदेव अटकेत - Marathi News | marriage News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हुंड्यासाठी लग्न मोडणारा नवरदेव अटकेत

लाखोंचा खर्च करून आपल्या मुलीचा साखरपुडा केला. मात्र नवरदेवासह त्याच्या कुटुंबाने हुंड्याची केलेली मागणी पूर्ण करता न आल्याने ठरलेले लग्न मोडल्याची घटना कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात उघडकीस आली. ...

वांगीत सत्यशोधक विवाह सोहळा सातशे पुस्तकांचे वाटप : विधवांनाही हळदी-कुंकवाचा मान - Marathi News | Satyashodak Marriage Celebration: Seven books distributed among the widows: Widows respected | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वांगीत सत्यशोधक विवाह सोहळा सातशे पुस्तकांचे वाटप : विधवांनाही हळदी-कुंकवाचा मान

अनिष्ट रूढी, परंपरेला फाटा देणारा सत्यशोधक विवाह सोहळा वांगी (ता. कडेगाव) येथे मंगळवारी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीस पार पडला. ...

गोरेगाव येथील प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | Inter Caste Couple Commits Suicide Near Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोरेगाव येथील प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

अमरावती नजीकच्या गोरेगाव येथील वीरेंद्र राजूलाल आहाके (२२) आणि अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री रेल्वेखाली आत्महत्या ...

चाळीसगाव तालुक्यात प्रेमीयुगुलाने पळून केले लग्न, मात्र अल्पवयीन असल्याने मोडला संसार - Marathi News | Premoyul has run away from marriage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यात प्रेमीयुगुलाने पळून केले लग्न, मात्र अल्पवयीन असल्याने मोडला संसार

मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा ...