घटस्फोटित आणि विधवा तसेच एकाकी श्रीमंत महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या तसेच त्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या आकाश माणिकलाल अग्रवाल (वय ४०) नामक लखोबा लोखंडेला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. आरोपीने विविध राज्या ...
महिला बचत गटांच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या अरेरावीपणामुळे ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याची घटना ताजी असताना नरखेड तालुक्यातील जलालखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे त्रस्त असलेल्या एका जोडप्याने विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या प्रकाराचा ...
ही मुलगी पश्चिम बंगालच्या कुतुबगंज गावातील असून तिच्या काकाने वांद्रे बेहरामबाग येथे राहणाऱ्या साजिद शेख याच्याशी तिचे लग्न लावल्याचे समोर आले. नवरा रोज दारू पिऊन मारहाण आणि लैंगिक अत्याचार करीत असल्याने घरातून पळाल्याचे या मुलीने सांगितले. ...
केरळमध्ये भीषण महापुराने थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून देशभरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने ही मदत करण्याचा प्रयत्न ...