लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

आमदाराच्या भावी पत्नीने ठोकली धूम, मतदारसंघात 'शादी पे चर्चा'  - Marathi News | Amidst the prospect of a future wife, MLA future wife ran away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराच्या भावी पत्नीने ठोकली धूम, मतदारसंघात 'शादी पे चर्चा' 

एका आमदाराच्या घरी लग्नाची जल्लोषात तयारी सुरू असतानाच नवरी पळाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही आमंत्रण... ...

लग्नाचा निर्णय घेताय? मग ओबामांनी सांगितलेलं हे तीन प्रश्न स्वत:ला विचारा - Marathi News | barack Obama Lists 3 Questions You Should Ask Before Marrying Someone | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्नाचा निर्णय घेताय? मग ओबामांनी सांगितलेलं हे तीन प्रश्न स्वत:ला विचारा

हौसेला नसते मोल! हनिमूनसाठी गड्यानं अख्खी रेल्वेच बुक केली - Marathi News | Not worth the money! The whole railway was booked for the honeymoon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हौसेला नसते मोल! हनिमूनसाठी गड्यानं अख्खी रेल्वेच बुक केली

शुक्रवारी मेत्तुपलयम आणि कन्नूर येथे रेल्वे व्यवस्थापकांनी या नवदाम्पत्याचे स्वागत केले. सकाळी 9.10 वाजता मेत्तुपलयम येथून निघालेली ही रेल्वे ...

पत्नीच्या आत्महत्येला पतीची प्रेयसी जबाबदार नाही- हायकोर्ट - Marathi News | madhya pradesh : MP high court observation mistress cant be tried for wifes suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या आत्महत्येला पतीची प्रेयसी जबाबदार नाही- हायकोर्ट

आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध होते, केवळ एवढ्या कारणावरून कोणत्याही महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे मत कोर्टानं सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे. ...

त्याने तिच्यासाठी धर्म बदलला अन् तिने लग्नानंतर नांदायलाच दिला नकार - Marathi News | He changed religion for her and refused to give her a nail after marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्याने तिच्यासाठी धर्म बदलला अन् तिने लग्नानंतर नांदायलाच दिला नकार

तीन वर्षांचे प्रेमप्रकरण; पालकांसह राहण्याची केली इच्छा व्यक्त ...

धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी - Marathi News | congress leader sachin pilot and sara abdullah love story | Latest politics Photos at Lokmat.com

राजकीय दंगल :धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी

पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिल्याने नवरीने मोडले लग्न  - Marathi News | Guest refuse to pay for bill, bride end the marriage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिल्याने नवरीने मोडले लग्न 

पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिल्याने नवरीने लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. ...

चिमुरड्याच्या भविष्याचा विचार करून दीड वर्षानंतर संसार सुरू - Marathi News | After a year and a half The decision to come together due to future of Child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुरड्याच्या भविष्याचा विचार करून दीड वर्षानंतर संसार सुरू

त्या मुलाला आईवडिलांचे प्रेम, एकत्र सहवास मिळणे आवश्यक असल्याचे समुपदेशनातून दोघांना पटवून देण्यात आल्यानंतर, आनंद आणि सविताचा (नावे बदलली आहेत) विचार बदलला.   ...