लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

बालविवाह रोखण्यात अपयश - Marathi News | Failure to prevent child marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालविवाह रोखण्यात अपयश

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असताना नाशिक जिल्ह्णातील आदिवासी भागात अजूनही मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असून, शासकीय यंत्रणांना मात्र बालविवाह रोखण्यात अपयश आले आहे. ...

गर्लफ्रेन्डच्या आई-वडिलांना भेटण्याआधी जाणून घ्या या गोष्टी! - Marathi News | Meeting with girlfriends parents | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :गर्लफ्रेन्डच्या आई-वडिलांना भेटण्याआधी जाणून घ्या या गोष्टी!

या जोडप्यांच्या रोमान्सने पोलिसांना फोडलाय घाम - Marathi News | The couple's romance was blush police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या जोडप्यांच्या रोमान्सने पोलिसांना फोडलाय घाम

कुटुंबीयांपासून दूर सेफ होममधील एकांतामध्ये जोडप्यांच्या रोमँटिक चाळ्यांमुळे तेथे संरक्षणासाठी तैनात पोलिसांना मात्र अवघडल्यासारखे वाटत आहे. ...

अरेंज मॅरेज : पहिली भेट असेल तर या गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | Things to keep in mind for first meeting of arrange marriage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :अरेंज मॅरेज : पहिली भेट असेल तर या गोष्टींची घ्या काळजी!

अरेंज मॅरेज सुद्धा एकप्रकारची पहिली भेटच आहे. एक अनोळखी मुलगा एका अनोळखी मुलाला भेटतो आणि आयुष्यभर सोबत राहण्यासाठी लग्न करतात. ...

पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू  - Marathi News | started her married life after giving maintenance order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू 

सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला. ...

नवविवाहितेवर पतीचे नातेवाईक, मांत्रिकाचा सामुहिक बलात्कार - Marathi News | newly married women gang raped by husbands brother, Mantrik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवविवाहितेवर पतीचे नातेवाईक, मांत्रिकाचा सामुहिक बलात्कार

कुरुक्षेत्र येथील पोलीस ठाण्यामध्ये नवविवाहितेच्या वडीलांनी आरोपींविरोधात तक्रार नोंदविली आहे. या नविवाहितेचे लग्न 12 सप्टेंबरला यमुनानगरमधील मुलाशी झाले होते. ...

लोकमत इनिशिएटिव्ह : घाईतला प्रवास अन् खरेदीची नाहक धांदल! - Marathi News | Lokmat Initiative: Wandering in the hurry to travel and purchase! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमत इनिशिएटिव्ह : घाईतला प्रवास अन् खरेदीची नाहक धांदल!

सोलापूरच्या बाजारपेठेकडे पाठ : अन्य शहरांतील व्यापाºयांना सोलापूरकर ग्राहकांची मिळतेय साथ  ...

धक्कादायक! 500 रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं मित्रानं मित्राच्याच पत्नीबरोबर केलं लग्न - Marathi News | karnataka friend fails to repay only 500 rupees debt man marries his wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! 500 रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं मित्रानं मित्राच्याच पत्नीबरोबर केलं लग्न

कर्नाटकातील एका व्यक्ती फक्त 500 रुपयांच्या कर्जासाठी चक्क स्वतःच्या पत्नीचं मित्राबरोबर लग्न लावून दिलं आहे. ...