लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय....!  - Marathi News | We want to get freedom from bonding ....! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय....! 

लेस्ट् टॉकच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. मात्र, त्यातील अनेक जोडपी आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय याच भूमिकेवर ठाम असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहेत. ...

भोसरीत अल्पवयीन मुलीचा विवाह ; बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल - Marathi News | Marriage of a minor girl in Bhosari; File a charge of child sexual abuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोसरीत अल्पवयीन मुलीचा विवाह ; बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

भोसरी येथे राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीला आई-वडील नाहीत.पीडित मुलगी पंधरा वर्षांची असून तिच्या आत्याने तिचा विवाह सध्या भोसरी येथे राहणाऱ्या(मूळ-कर्नाटक) येथील तरुणाशी लावून दिला. ...

अबब! नवरदेव होण्यासाठी २५० मुलांनी दिली एन्ट्रन्स एक्झाम, २१९ जणांना फुटला घाम! - Marathi News | OMG! At least 250 men gave entrance exam to become a bride’s groom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबब! नवरदेव होण्यासाठी २५० मुलांनी दिली एन्ट्रन्स एक्झाम, २१९ जणांना फुटला घाम!

नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागते हे तुम्हाला माहीत असेलच. तुम्हीही अनेकदा नोकरीसाठी परीक्षा आणि मुलाखती दिल्या असतील. ...

धक्कादायक! मेट्रोमोनियल साईटवरुन महिलेचा 23 लाखांना गंडा - Marathi News | Women Duped Man For 23 Lakh From Jeevansathi Matrimonial Site | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मेट्रोमोनियल साईटवरुन महिलेचा 23 लाखांना गंडा

एका 32 वर्षीय महिलेच्या विरोधात 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याने भा. दं. वि. कलम 420 चा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे फक्त ऑनलाईन ओळख होणाऱ्या माणसांवर डोळे झाकून विश्वास ठेवून करण्यात येणारे आर्थिक व्यवहार टाळावेत हे प्रकर्षाने समोर येत आहे. ...

या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यात वाढतो गोडवा - Marathi News | these things increase sweetness between husband and wife | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यात वाढतो गोडवा

...म्हणून तिनं स्वत:शीच बांधली लग्नगाठ - Marathi News | Tired of family asking when she was settling down, 32-year-old Oxford student marries herself | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून तिनं स्वत:शीच बांधली लग्नगाठ

लग्नाचं वय झाल्यानंतर प्रत्येक पालक आपल्या मुलांपुढे लग्नासाठी तगादा लावतात. ...

घटस्फोटाचा दावा अवघ्या दोन महिन्यांत निकाली  - Marathi News | Divorce claimed in just two months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोटाचा दावा अवघ्या दोन महिन्यांत निकाली 

वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा केवळ दोन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे. ...

छोट्या-छोट्या भांडणांमुळे जोडप्यांमध्ये दुरावा नव्हे, जवळीक वाढते! - Marathi News | most common fights couples have according to a relationship | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :छोट्या-छोट्या भांडणांमुळे जोडप्यांमध्ये दुरावा नव्हे, जवळीक वाढते!