लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

"लग्न ही एक बेकार गोष्ट आहे.."; जावेद अख्तर यांचं मोठं विधान! म्हणाले - "मी आणि शबाना फक्त.." - Marathi News | lyricist javed akhtar on marriage and relationship with shabana azmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न ही एक बेकार गोष्ट आहे.."; जावेद अख्तर यांचं मोठं विधान! म्हणाले - "मी आणि शबाना फक्त.."

गीतकार जावेद अख्तर यांनी लग्नसंस्थेवर भाष्य केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत ...

Aadar Jain-Alekha Advani: कोण आहे कपूर कुटुंबाची होणारी सून?, 'बेस्ट फ्रेंड'च्या बॉयफ्रेंडशीच करतेय लग्न - Marathi News | who is Alekha Advani marrying to Aadar Jain cousin of kareena kapoor who was in relationship with tara sutaria | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे कपूर कुटुंबाची होणारी सून?, 'बेस्ट फ्रेंड'च्या बॉयफ्रेंडशीच करतेय लग्न

तारा सुतारियासोबत होतं आदर जैनचं अफेअर, आता तिच्याच बेस्ट फ्रेंडशी करतोय लग्न; कोण आहे ही? ...

लग्नघरावर शोककळा! दोन दिवसांवर होते लग्न, हळदीच्या दिवशीच नवरीचा अपघाती मृत्यू - Marathi News | Mourning spread over the wedding! The wedding took place two days later, the bribe died accidentally on the day of Haldi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नघरावर शोककळा! दोन दिवसांवर होते लग्न, हळदीच्या दिवशीच नवरीचा अपघाती मृत्यू

खड्डा व दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे. ...

'शाका लाका बूम बूम' च्या संजूला हळद लागली, जाणून घ्या होणारी बायको कोण? - Marathi News | Shaka Laka Boom Boom Actor Kinshuk Vaidya To Get Married Today Haldi Photos Viral | Diiksha Nagpal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाका लाका बूम बूम' च्या संजूला हळद लागली, जाणून घ्या होणारी बायको कोण?

किंशुक वैद्य त्याची दीर्घकाळची मैत्रीण दीक्षा नागपालसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. ...

Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | employee in andhra pradesh suffered heart attack during wedding ceremony leading to death video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू

लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मित्राला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला स्टेजवरच हार्ट अटॅक आला आहे. ...

नागा चैतन्यच्या लग्नाच्या तयारीदरम्यान समांथाने शेअर केली प्रेरणादायी पोस्ट - Marathi News | Samantha shares emotional poem amid Naga-Sobhita wedding buzz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यच्या लग्नाच्या तयारीदरम्यान समांथाने शेअर केली प्रेरणादायी पोस्ट

समांथाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आहेत.  ...

ज्या मुलीचं बालपणापासून संगोपन करतो पिता, ती तरूण होताच बनतो तिचा पती! - Marathi News | Bangladesh mandi tribe men marry daughters know weird rituals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या मुलीचं बालपणापासून संगोपन करतो पिता, ती तरूण होताच बनतो तिचा पती!

Weird Marriage Rituals : आज आम्ही तुम्हाला अशाच जमातीबाबत आणि त्यांच्या कुप्रथेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ही जमात बांगलादेशमध्ये राहते. ...

Vivah Muhurta: लग्न सराई सुरू असूनही गुरुपुष्यामृत मुहूर्तावर लग्न का लावले जात नाही? जाणून घ्या! - Marathi News | Vivah Muhurta: Why marriages are not performed on Gurupushyamrut Muhurta despite the opening of Lagna Sarai? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vivah Muhurta: लग्न सराई सुरू असूनही गुरुपुष्यामृत मुहूर्तावर लग्न का लावले जात नाही? जाणून घ्या!

VIvah Muhurta: २१ नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे, हा मुहूर्त अतिशय शुभ मानला जात असूनही लग्नासाठी का योग्य नाही ते जाणून घेऊ. ...