आजच्या जमान्यातील संगीत शारदाचा अंक प्रत्यक्षात येऊ घातला होता. पण, याची कुणकुण डेक्कन पोलिसांना लागली. त्यांनी दक्षता घेत मुलींना ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टळला. ...
लग्न म्हटले म्हणजे बॅण्ड, मंडप, घोडा, जेवणावळ, अमाप खर्च, मानपान,आहेर, यातच वधूपिता किंवा वरपिता कर्जाचा डोंगर डोक्यावर करून घेतात. पण याला अपवाद ठरले ते महिंदळे येथील नाथजोगी समाजाने कमी खर्चात कशी लग्न होतात हे दाखवून दिले. ...
येथील न्यायालयामध्ये १७ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात दिवाणी, फौजदारीसह बँकेच्या विविध २१२८ पैकी ४४३ प्रकरणांमध्ये तडजोड करुन निपटारा करण्यात आला. ...
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील पाटील कुटुंबियांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले ...