लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Valentines Day 2025: तुमच्या नशिबात आहे का श्रीमंत जोडीदार? हस्तरेषा शास्त्रात मिळते उत्तर! - Marathi News | Valentines Day 2025: Are you destined to have a rich partner? Palmistry gives the answer! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2025: तुमच्या नशिबात आहे का श्रीमंत जोडीदार? हस्तरेषा शास्त्रात मिळते उत्तर!

Valentines Day 2025: मनासारखा जोडीदार मिळावा हे तर सगळ्यांचेच स्वप्न असते, अशातच तो श्रीमंतही असेल तर दुधात साखरच; हा योग तुमच्या नशिबात आहे का बघा! ...

'जट यमला पगला दीवाना' गाण्यावर शिवराज सिंहांनी पत्नीसोबत धरला ठेका; मुहुर्तही खास, बघा VIDEO - Marathi News | shivraj sing chauhan danced with wife sadhana singh on the song Jat Yamla Pagla Deewana on son marriage | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'जट यमला पगला दीवाना' गाण्यावर शिवराज सिंहांनी पत्नीसोबत धरला ठेका; मुहुर्तही खास, बघा VIDEO

या समारंभादरम्यान शिवराज सिंह चौहान आपल्या पत्नीसोबत 'जट यमला पगला दीवाना' या गाण्यावर डन्स करताना दिसत आहेत. ...

अभिनेत्रीनं उद्योगपतीसोबत पारंपरिक पद्धतीने बांधली लग्नगाठ, पाहा वेडिंग अल्बम - Marathi News | Goat Actress Parvati Nair Marries Aashrith Ashok In A Traditional South Indian Ceremony See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीनं उद्योगपतीसोबत पारंपरिक पद्धतीने बांधली लग्नगाठ, पाहा वेडिंग अल्बम

'या' गावाची सून होणार अंकिता वालावलकर, 'कोकण हार्टेड बॉय'ने दाखवली घराची झलक - Marathi News | bigg boss marathi fame ankita prabhu walawalkar getting married to kunal bhagat see glimpses of his hometown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' गावाची सून होणार अंकिता वालावलकर, 'कोकण हार्टेड बॉय'ने दाखवली घराची झलक

कुणाल भगतने घरी मांडव पूजा केली. तुम्ही पाहिलंत का 'कोकण हार्टेड बॉय'चं घर! ...

लग्नाच्या हॉलमध्ये घुसला बिबट्या, वऱ्हाड्यांची तारांबळ, वधू पळाली, वराने खिडकीतून उडी मारली, अखेर... - Marathi News | A leopard entered the wedding hall, a procession of groomsmen, the bride ran away, the groom jumped out of the window, finally... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नामध्ये घुसला बिबट्या, वऱ्हाड्यांची तारांबळ, वधू पळाली, वराने खिडकीतून उडी मारली, अखेर...

Leopard Entered The Wedding Hall: लग्नात विघ्न अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे झालेल्या एका विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थितांना आला. येथे लग्न समारंभ सुरू असतानाच लग्नाच्या हॉलमध्ये अचानक बिबट्या घुसल्याने एकच गोंधळ ...

प्यारवाली लव्हस्टोरी! दारुड्या नवऱ्याला कंटाळली; लोन रिकव्हरी एजेंटच्या प्रेमात पडली, केलं लग्न - Marathi News | wife marries loan recovery agent in jamui bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्यारवाली लव्हस्टोरी! दारुड्या नवऱ्याला कंटाळली; लोन रिकव्हरी एजेंटच्या प्रेमात पडली, केलं लग्न

व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. ...

राष्ट्रपती भवनात आज पहिल्यांदाच लग्न सोहळा होणार; कशी मिळाली परवानगी, नवरीचे कनेक्शन... - Marathi News | For the first time, a wedding ceremony will be held at Rashtrapati Bhavan today; How did permission get obtained, the bride's connection... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनात आज पहिल्यांदाच लग्न सोहळा होणार; कशी मिळाली परवानगी, नवरीचे कनेक्शन...

नवरीने तर राष्ट्रपती भवनच लग्नासाठी बुक करून टाकले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल परंतू हे खरे आहे. राष्ट्रपती भवनात लग्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  ...

पत्नीच्या संमतीशिवाय पतीने अनैसर्गिक संबंध ठेवले, तर तो गुन्हा नाही -उच्च न्यायालय - Marathi News | If a husband has unnatural sex without his wife's consent, it is not a crime - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या संमतीशिवाय पतीने अनैसर्गिक संबंध ठेवले, तर तो गुन्हा नाही -उच्च न्यायालय

पत्नीच्या संमतीशिवाय पतीने अनैसर्गिक संबंध ठेवल्याच्या आरोपातून छत्तीसगड उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.  ...