लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

गोव्याच्या समुद्रकिनारी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, टीव्ही अभिनेत्री 'जम्मू'मध्ये लग्न करणार - Marathi News | TV actress Megha Chakraborty to get married in Jammu boyfriend sahil phull proposed to her in Goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोव्याच्या समुद्रकिनारी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, टीव्ही अभिनेत्री 'जम्मू'मध्ये लग्न करणार

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केलं प्रपोज, लग्नाच्या तयारीला सुरुवात ...

"आमचं प्रेम कसं...", हेमंत ढोमे-क्षिती जोगच्या लग्नाचा Video तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Marathi Director Hemant Dhome Kshitee-jog Wedding Video Upcoming Marathi Movie Fussclass Dabhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमचं प्रेम कसं...", हेमंत ढोमे-क्षिती जोगच्या लग्नाचा Video तुम्ही पाहिलात का?

हेमंत हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. ...

लग्नाच्यावेळी वधूने टॉयलेटच्या बहाण्याने काढला पळ; वर म्हणाला, "सर्व काही लुटले..." - Marathi News | gorakhpur during wedding rituals bride ran away on pretext of going to toilet took away cash and jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्यावेळी वधूने टॉयलेटच्या बहाण्याने काढला पळ; वर म्हणाला, "सर्व काही लुटले..."

वराचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी त्याने वधूला साड्या आणि दागिने दिले होते. तसेच, लग्नाचा इतर खर्चही केला. ...

'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट? मालिका सोडून एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; म्हणाली... - Marathi News | actress smita shewale talks about single parenting and second marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट? मालिका सोडून एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; म्हणाली...

अभिनेत्रीला ९ वर्षांचा मुलगा आहे. मालिका सोडून ती आता फुल टाईम कंटेंट क्रिएटर झाली आहे. ...

अवघ्या तीनशे रुपयांतच बांधली रेशीमगाठ; ऑनलाइनही भरू शकता 'नोंदणी विवाह' अर्ज... - Marathi News | A silk knot of marriage was tied for just three hundred rupees; You can also fill out the 'registered marriage' application online... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवघ्या तीनशे रुपयांतच बांधली रेशीमगाठ; ऑनलाइनही भरू शकता 'नोंदणी विवाह' अर्ज...

ना बॅन्डबाजा, ना शाही थाट; पालकांची संमती नसल्यास काय? ...

Astro Tips: लग्न जुळवताना गुणांइतकेच भाव तपासून पाहणेही गरजेचे; अन्यथा होऊ शकतो काडीमोड! - Marathi News | Astro Tips: When arranging a marriage, it is important to check the qualities as well as the qualities; otherwise, it will be a disaster! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: लग्न जुळवताना गुणांइतकेच भाव तपासून पाहणेही गरजेचे; अन्यथा होऊ शकतो काडीमोड!

Astro Tips: पूर्वीचे लोक पत्रिका जुळल्याशिवाय लग्नासाठी होकार देत नसत, पण पत्रिका म्हणजे केवळ गुणमिलन नाही, तर गुण-दोषांची पडताळणी! ...

प्रेमात पडल्यानंतर लग्न करण्याची योग्य वेळ कोणती असते? एक्सपर्टनं दिलं उत्तर... - Marathi News | When is the right time to get married in a relationship? Expert answers... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेमात पडल्यानंतर लग्न करण्याची योग्य वेळ कोणती असते? एक्सपर्टनं दिलं उत्तर...

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. पण घाईच्या नादात काही कपल भविष्यात याचा काय परिणाम होईल याचा विचार करायला विसरतात. ...

उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कालव्यात उडी मारून संपवले जीवन - Marathi News | Highly educated newlywed couple took extreme step; ended their lives by jumping into a canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कालव्यात उडी मारून संपवले जीवन

वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकीवरून आले नई अचानक वाहत्या पाण्यात उडी मारली ...