म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
एका नवविवाहितेला तिच्या सासुने तिन्ही मुलांसोबत राहण्यास भाग पाडले आहे. तसेच ती गर्भवती राहिल्याचे समजताच तिच्या पतीने ते मूल स्वीकारण्यास नकार देत जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले आहे. ...
Wedding Ritual:सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे काही जण लग्न पत्रिकेची सॉफ्ट कॉपी बनवून ती मित्र परिवारात फॉरवर्ड करून मोकळे होतात. मात्र देवाला ठेवण्यासाठी काही पत्रिका छापून घ्याव्याच लागतात. एवढेच नाही तर पत्रिका वाटप करण्याआध ...