लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

डीजेवरच्या गाण्यामुळे नवरदेवाला आली गर्लफ्रेन्डची आठवण; लग्न मोडून घरी परत नेली वरात - Marathi News | DJ played song that the groom remembered his ex girlfriend got emotional and cancelled the wedding | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डीजेवरच्या गाण्यामुळे नवरदेवाला आली गर्लफ्रेन्डची आठवण; लग्न मोडून घरी परत नेली वरात

दिल्लीत एका नवरदेवाने डीजेवरील गाणं ऐकून लग्न मोडल्याचा दावा केला जात आहे. ...

पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं - Marathi News | faridabad dowry death mona husband arrested haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं

मोनाचं राहुल मिश्रा नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं. ...

अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Poisoning from wedding food in Ambala village; Eight-year-old child dies, condition of many critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

लग्नाच्या जेवणातून विषबाधा होऊन सुमारे ५०० ते ६०० नागरिकांना त्रास झाला असून, यामध्ये एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे... ...

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्...  - Marathi News | Husband saw his wife in an inappropriate situation with her lover, took the extreme step after 10 days; then called his sister-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 

खालिद शहरातील घनश्यामदास मार्गावरील बर्फ कारखान्याजवळील कॉलनीत राहतो. गेल्या १८ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला सात मुले आहेत... ...

वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना - Marathi News | tempo overturns, one killed, 25 injured; incident in Ahmedpur taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना

शुक्रवारी रात्री १०.४५ वाजताचा अपघात... ...

ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग... - Marathi News | bihar begusarai transgender marriage dispute maria piyush marriage dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पियुष फेब्रुवारी २०२४ मध्ये कोलकात्याला गेला. तेथे त्याची ओळख सुमन नावाच्या एका ट्रान्सजेंडरसोबत झाली. यानंतर तो मारियाकडे दुर्लक्ष करू लागला. ...

धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा - Marathi News | 51 persons including 37 children suffer food poisoning in chhattisgarh korba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा

कोरबा जिल्ह्यात एका लग्नातील जेवणामुळे तब्बल ५१ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून - Marathi News | bihar munger bride smart plan runs away with lover on wedding day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून

लग्नाच्याच दिवशी नवरी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...