लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

बायकोचा 'विवाह' रोखणाऱ्या पतीला प्रियकराकडून मारहाण! - Marathi News | Husband beaten by lover for preventing wife marriage in raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बायकोचा 'विवाह' रोखणाऱ्या पतीला प्रियकराकडून मारहाण!

विवाह रोखण्यासाठी आलेल्या पतीला महिलेच्या प्रियकराने मारहाण केली ...

कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात - Marathi News | gang of con bride exposed duped 12 grooms stole lakhs dramatic arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात

पोलिसांनी तपास करून वधूला शोधून काढलं. चौकशीदरम्यान वधूबद्दलचं असं सत्य उघड झालं की सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. ...

बॉलिवूड सुपरस्टारनं लग्नात खर्च केले फक्त ५० रुपये, आहे १८६२ कोटींचा मालक! - Marathi News | Aamir Khan Wedding Story Actor Just Spent 50 Rupees For His Secret Wedding With Reena Dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सुपरस्टारनं लग्नात खर्च केले फक्त ५० रुपये, आहे १८६२ कोटींचा मालक!

१८६२ कोटींचा सुपरस्टार, पण लग्न केलं फक्त ५० रुपयांत, वाचा अभिनेत्याच्या लग्नाची खास गोष्ट! ...

"इंडस्ट्रीतला कोणीही नको...", ३७ व्या वर्षीही अविवाहित आहे 'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री - Marathi News | tv actress sukirti kandal is still single at the age of 37 shares her thoughts about marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"इंडस्ट्रीतला कोणीही नको...", ३७ व्या वर्षीही अविवाहित आहे 'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री

"कलाकारांचा घटस्फोट झाला असं ऐकलं की...", काय म्हणाली अभिनेत्री? ...

कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना - Marathi News | Stones were thrown at a tree to cut down the bride Bee attacked the wedding party incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना

लग्नमूहूर्त प्रसंगी लग्नमंडपाच्या परिसरात असलेल्या एका घराशेजारील झाडाला कैऱ्या पाडण्यासाठी अज्ञात व्यक्तीने दगड मारला ...

वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले - Marathi News | Sillod News, marriage tent blown away by the storm; bride and groom had to carry on shoulders through the mud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

सिल्लोड तालुक्यातील पेंढगाव येथील घटना ...

भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी - Marathi News | driver was enjoying watching the reel the grooms car fell into the ditch and his niece died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

लग्नाची वरात घेऊन जाणारी एक कार अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली, ज्यामध्ये नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू झाला.  ...

हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | Video bride dies of heart attack while dancing before marriage in badaun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

हळदी समारंभात नाचत असतानाच अचानक तिची तब्येत बिघडली आणि ती खाली पडली. ...