लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य - Marathi News | actress yuvika chaudhary will choose the path of spirituality amid divorce rumours with prince narula | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान साध्वी होईल, असं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाली अभिनेत्री? ...

१८ वर्ष लहान मराठी अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहतोय 'हा' अभिनेता; म्हणाला, "लग्न का करायचं..." - Marathi News | rahul dev and mugdha godse been ln live in relationship since 9 years of you are happy then why should marry says both | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१८ वर्ष लहान मराठी अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहतोय 'हा' अभिनेता; म्हणाला, "लग्न का करायचं..."

९ वर्षांपासून दोघंही लिव्ह इनमध्ये राहत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ...

पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू   - Marathi News | A fight broke out in Varati over fan noise, resulting in a scuffle with sticks and stones, one person died. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू

Crime News: लग्नसोहळा सुरू असतानाच वऱ्हाडी मंडळींमध्ये किरकोळ वाद होऊन झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे घडली आहे. ...

आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग - Marathi News | Supreme court suspends sentence of convict after he express wish to get married to victim girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सुप्रीम कोर्टातील प्रसंग

Rape Accused Proposed victim girl in courtroom: सुप्रीम कोर्टाने दोषीच्या शिक्षेला दिली स्थगिती, नेमकं काय घडलं? ...

बिचारे बिग बी! जया बच्चन यांच्या मैत्रिणी अमिताभ यांना 'या' नावाने चिडवायच्या, वाचा किस्सा - Marathi News | amitabh bachchan teased by jaya bachchan female friends interesting story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिचारे बिग बी! जया बच्चन यांच्या मैत्रिणी अमिताभ यांना 'या' नावाने चिडवायच्या, वाचा किस्सा

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लवकरच त्यांच्या लग्नाचा ५२ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यानिमित्त वाचा हा खास किस्सा ...

"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं - Marathi News | badaun two female friends got married to each other in shiv mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

शिवमंदिरात दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं आहे. ...

अभिनेता अक्षय केळकरचा वेडिंग अल्बम आला समोर, पाहा त्याच्या लग्नातील Unseen फोटो! - Marathi News | Akshay Kelkar Share Wedding Photos On Instagram Wife Sadhana Kakatkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अक्षय केळकरचा वेडिंग अल्बम आला समोर, पाहा त्याच्या लग्नातील Unseen फोटो!

अक्षयने त्यांच्या लग्नातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ...

"लग्नावरचा माझा विश्वास उडालाय!"; ३८ वर्षीय अभिनेत्रीने सिंगल राहण्यामागचं सांगितलं कारण - Marathi News | 38-year-old Bollywood actress zareen khan reveals reason behind staying single and not married yet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लग्नावरचा माझा विश्वास उडालाय!"; ३८ वर्षीय अभिनेत्रीने सिंगल राहण्यामागचं सांगितलं कारण

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या ३८ व्या वर्षीही सिंगल आहे. तिचा लग्नसंस्थेवरील विश्वास का उडाला आहे, यामागचं कारण तिने सर्वांना सांगितलंय ...