लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

आंतरजातीय विवाह केला, पण अनुदान काही मिळेना; १५० जोडपी प्रतीक्षेत, वर्षही उलटले - Marathi News | Inter-caste marriage, but no grant; 150 couples waited, year passed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंतरजातीय विवाह केला, पण अनुदान काही मिळेना; १५० जोडपी प्रतीक्षेत, वर्षही उलटले

आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. ...

करण देओल लग्नबंधनात अडकला, नातवाच्या वरातीत धर्मेंद्र यांचा भांगडा, Video व्हायरल - Marathi News | dharmendra does bhangra at his grandson karan deol wedding day video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण देओल लग्नबंधनात अडकला, नातवाच्या वरातीत धर्मेंद्र यांचा भांगडा, Video व्हायरल

नातवाच्या लग्नात उत्साहाने नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

लग्नाच्या पहिल्या रात्री समजलं पत्नी आहे 'किन्नर', कोर्टात पोहोचला पती अन् मग... - Marathi News | On the first night of marriage, the wife was found to be a transgender family court nullified young man marriage | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नाच्या पहिल्या रात्री समजलं पत्नी आहे 'किन्नर', कोर्टात पोहोचला पती अन् मग...

आपण पत्नी किन्नर असल्यामुळे पतीने घटस्फोट मागितल्याचे कधी ऐकले आहे का? तर असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आला आहे.  ...

‘संकल्प’च्या सामूहिक विवाह सोहळ्यात ७१ जोडप्यांचे शुभमंगलम्‌ - Marathi News | Shubhamangalam of 71 couples in 'Sankalp' mass marriage ceremony at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘संकल्प’च्या सामूहिक विवाह सोहळ्यात ७१ जोडप्यांचे शुभमंगलम्‌

वधु-वरांना माहेरची भेटवस्तू प्रदान; गरीब, सामान्य कुटुंबातील आई-वडिलांना मोठा दिलासा ...

लग्नाआधी मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् तिकडूनच फरार झाली नवरी! - Marathi News | UP : Bride eloped with her lover on marriage day from beauty parlour | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाआधी मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् तिकडूनच फरार झाली नवरी!

UP : आम्ही तुमच्यासाठी अजून एक वेगळी घटना घेऊन आलो आहोत. एक नवरी मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. तिथून ती तिच्या प्रियकरासोबत फरार झाली.  ...

नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नाच्या सातव्या दिवशी वधू बॉयफ्रेंडसोबत दागिने घेऊन पसार - Marathi News | banda bride returned to her maternal home on seventh day of marriage absconding with her boyfriend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नाच्या सातव्या दिवशी वधू बॉयफ्रेंडसोबत दागिने घेऊन पसार

मुलीचं लग्न झालं होतं, त्यानंतर ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या माहेरी आली होती. पण तिचा काही वेगळाच प्लॅन होता. ...

Marriage Muhurta: सनई चौघड्याचे सूर जूनपर्यंतच, मग नोव्हेंबर पर्यंत बघावी लागणार वाट; जाणून घ्या आगामी लग्न मुहूर्त! - Marathi News | Marriage Muhurta: The youngsters should wait to get marry until November; Know the upcoming marriage timings! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Marriage Muhurta: सनई चौघड्याचे सूर जूनपर्यंतच, मग नोव्हेंबर पर्यंत बघावी लागणार वाट; जाणून घ्या आगामी लग्न मुहूर्त!

Marriage Muhurta: चातुर्मासात लग्न करत नाही हे आपण जाणतो, त्यात यंदा भर आहे अधिक श्रावण मासाची, त्यामुळे विवाहेच्छुकांना पाच महिने करावी लागणार प्रतीक्षा! ...

सुंदर आणि हॉट असूनही येथील तरूणींना मिळत नाहीये नवरदेव, वाट बघून बघून थकल्या! - Marathi News | Village from Brazil where women not able to find their groom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुंदर आणि हॉट असूनही येथील तरूणींना मिळत नाहीये नवरदेव, वाट बघून बघून थकल्या!

Brazil Village Story : महिलांना लग्न करण्यासाठी मुलं मिळत नाहीयेत. या गावातील सुंदर महिला त्यांच्या लाइफ पार्टनरच्या शोधात आहेत. पण त्यांची ही ईच्छा पूर्ण होत नाहीये. ...