लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

राघव चड्डा-परिणीतीच्या रिसेप्शनची चर्चा, एक दोन नाही तर तीन ठिकाणी होणार ग्रँड पार्टी? - Marathi News | Parineeti chopra Raghava Chadda new married couple giving three receptions know in detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राघव चड्डा-परिणीतीच्या रिसेप्शनची चर्चा, एक दोन नाही तर तीन ठिकाणी होणार ग्रँड पार्टी?

राघव आणि परिणीतीचे रिसेप्शन कुठे होणार? ...

हम दिल दे चुके सनम! तरुणाने पत्नीचं प्रियकरासह लावलं लग्न; नेमकं काय घडलं? - Marathi News | hum dil de chuke sanamrepeated husband got wife married to her lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हम दिल दे चुके सनम! तरुणाने पत्नीचं प्रियकरासह लावलं लग्न; नेमकं काय घडलं?

एक प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरच्या घरी पोहोचला. हा प्रकार प्रेयसीच्या पतीला समजताच त्याने पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. ...

लगीन घटिका समीप आली! परिणीती-राघव चड्डा आज बांधणार लग्नगाठ, दोन मुख्यमंत्र्यांची झाली एन्ट्री - Marathi News | Parineeti Chopra Raghav Chadda to tie knot today at leela palace udaipur guests arrived to witness grand wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगीन घटिका समीप आली! परिणीती-राघव चड्डा आज बांधणार लग्नगाठ, दोन मुख्यमंत्र्यांची झाली एन्ट्री

हळद, मेहंदी, संगीत थाटात पार पडल्यानंतर आता लगीन घटिका समीप आली आहे.  ...

साठीनंतरचे सहजीवन; साठीनंतर विवाह करण्यात गैर काय - Marathi News | symbiosis after; What is wrong with getting married later? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :साठीनंतरचे सहजीवन; साठीनंतर विवाह करण्यात गैर काय

ख्यातनाम विधिज्ञ हरीश साळवे यांनी वयाच्या 68 व्या वर्षी लग्न केले. साठीनंतर विवाह करण्यात गैर काय, यावर चर्चा होऊ लागली आहे. साठीनंतरच्या सहजीवनाकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे... ...

दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्यानंतर शाहीन आफ्रिदीची खास पोस्ट; सासऱ्यासोबतची झलक अन्... - Marathi News | Pakistan fast bowler Shaheen Afridi has shared a picture with wife Ansha Afridi and father-in-law Shahid Afridi after getting married for the second time | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्यानंतर शाहीनची खास पोस्ट; सासऱ्यासोबतची झलक अन्...

shaheen afridi marriage with shahid afridi daughter : शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. ...

वयाच्या ४५ व्या वर्षीही अविवाहित आहे अभिनेत्री, कधी केलं टक्कल तर कधी उडाली मृत्यूची अफवा - Marathi News | tv actress jaya bhattacharya is still single at the age of 45 she live her life at her own terms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४५ व्या वर्षीही अविवाहित आहे अभिनेत्री, कधी केलं टक्कल तर कधी उडाली मृत्यूची अफवा

वयाच्या ४५ व्या वर्षीही त्यांच्या लुक आणि फिटनेसमध्ये बदल झालेला नाही. ...

शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात; सासरा शाहिद आफ्रिदीने दिल्या खास शुभेच्छा - Marathi News | Pakistan former player Shahid Afridi pens emotional note on his daughter's wedding with Shaheen Shah Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात; सासरा शाहिदने दिल्या खास शुभेच्छा

पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. ...

काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला - Marathi News | samantha and naga chaitanya pach up ? actress unarchived old photos with chaya including birthday wish marriage photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला

समंथा आणि नागा चैतन्यच्या पॅचअपची जोरदार चर्चा ...