लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू - Marathi News | parvez of amroha married 32 year old saima at the age of 42 now groom died before wedding night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका व्यक्तीचा लग्नाच्या पहिल्याच रात्री मृत्यू झाला आहे. ...

मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर - Marathi News | Suraj Chavan Set To Marry Sanjana Wedding Date Location Revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर

Suraj Chavan Sanjana Love Story: सूरजच्या नव्या प्रवासाला सुरुवात कधी आणि कुठे होणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत. ...

अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Unknowingly married American pop star nikah marriage with Malaysian Sultan now demanding divorce What's the real story | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?

ब्रिटनी म्हणाली की, सुरुवातीला ते फक्त मित्र होते, पण सततच्या संवादानंतर, त्यांच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले. या काळात त्यांनी मित्रांसह मध्यपूर्व आणि थायलंडला प्रवासही केला. ...

Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण? - Marathi News | actor soham bandekar married soon with pooja birari adesh bandekar suchitra bandekar son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?

सुकन्या मोने, पूर्वा गोखले या अभिनेत्रींनी सोहम बांदेकरचं खास केळवण केलं. सोहम बांदेकरची होणारी बायको कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय ...

अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | Actor Jaywant Wadkar daughter Swamini wadkar got engaged in a grand ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकरचा थाटामाटात साखरपुडा झाला आहे ...

मॅट्रिमोनी साईटवर स्थळ शोधताय? सावधान ! मी 'यूएस'ला डॉक्टर आहे सांगून महिलेला २.३५ लाखांना लुबाडले - Marathi News | Looking for a partner on a matrimony site? Beware! Saying I live in 'US' I am a doctor, man duped a woman of Rs 2.35 lakhs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मॅट्रिमोनी साईटवर स्थळ शोधताय? सावधान ! मी 'यूएस'ला डॉक्टर आहे सांगून महिलेला २.३५ लाखांना लुबाडले

२.३५ लाखांना लुबाडले : महिलेची गाडगेनगर पोलिसांत धाव, न्युयार्कच्या तोतयाविरूद्ध गुन्हा ...

नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट - Marathi News | groom slapped photographe enraged indore bride sent barat back two years of love ended before wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट

एका लग्न समारंभात मोठा गोंधळ झाला. लग्नात हार घालण्याआधी नवरदेवाने फोटोग्राफरला कानाखाली मारल्याने परिस्थिती बिकट झाली. ...

Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू  - Marathi News | Astro Tips: Some people do not have marriage in their horoscope; what should they do? Let's see | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 

Astro Tips for Marriage: सुख-दुःखात हक्काचा सोबती प्रत्येकालाच हवा असतो, पण काही जणांचे आयुष्य जोडीदाराची वाट पाहण्यात निघून जाते; पण का? उपाय काय? पाहू.  ...