लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लग्नातील अनिष्ट प्रथा; माजी महापौरांचा विरोध, पत्र पाठवून आवाहन - Marathi News | pimpari-chinchwad Unwanted customs in marriage; Former mayor opposes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नातील अनिष्ट प्रथा; माजी महापौरांचा विरोध, पत्र पाठवून आवाहन

वधू-वरांना आशीर्वाद, पुढाऱ्यांचा सत्कार अशा अनिष्ट प्रथांच्या विरोधात माजी महापौर अंकुश काकडे यांनी काही वर्षापूर्वी आवाज उठवत जाहीर आवाहन केले होते ...

विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर - Marathi News | Does a married girl get a share in ancestral land? What are the rules? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर

भारतात मालमत्तेच्या विभाजनाबाबत काही महत्त्वपूर्ण कायदे आहेत. विविध सामाजिक परंपरांमुळे मुलींना वडिलांच्या मालमत्तेतील हक्कापासून वंचित राहावे लागते. ...

साथ जियेंगे..! एचआयव्ही बाधित तरुण तरुणी अडकले विवाह बंधनात - Marathi News | Together we will live HIV-positive couple decides to get married and stay together for life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साथ जियेंगे..! एचआयव्ही बाधित तरुण तरुणी अडकले विवाह बंधनात

अनेक बाधित लोक एकटे पडतात आणि खचून जातात तरीही जोडीदाराच्या रूपाने आशेचा किरण मिळाल्यास ते आनंदी जीवन जगू शकतात ...

लग्नानंतर दोनच महिन्यांत अख्ख घर केलं 'साफ', फिल्मी स्टाईलने 'लुटेरी दुल्हन' झाली फरार; पती म्हणतो... - Marathi News | cleaned the whole house within two months after marriage, 'Luteri Dulhan' absconded with film style in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर दोनच महिन्यांत अख्ख घर केलं 'साफ', फिल्मी स्टाईलने 'लुटेरी दुल्हन' झाली फरार; पती म्हणतो...

या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे एसएचओ कांचन भास्कर यांनी म्हटले आहे.  ...

Sangli: विधवांचा सन्मान अन् पुस्तकांचा मानपान, वांगी येथील अनोखा सत्यशोधक विवाह चर्चेत - Marathi News | A farmer from Wangi Sangli district honored widows and books at his son's wedding | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विधवांचा सन्मान अन् पुस्तकांचा मानपान, वांगी येथील अनोखा सत्यशोधक विवाह चर्चेत

प्रत्येक पाहुण्याला ‘शेतकऱ्याचा आसूड’ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत केले ...

एका दिवसाला तब्बल दीड कोटी; वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर; हुंड्याचा नवा चेहरा - Marathi News | As much as one and a half crores in a day; Details of Vaishnavi's wedding expenses revealed; The new face of dowry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका दिवसाला तब्बल दीड कोटी; वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर; हुंड्याचा नवा चेहरा

वैष्णवीच्या आत्महत्येमुळे केवळ एका कुटुंबियाने नाही तर संपूर्ण समाजानेच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे ...

"मी कॉन्ट्रॅक्ट जॉबवाल्याशी लग्न करणार नाही"; असं नेमकं काय घडलं की नवरीने लग्नच मोडलं? - Marathi News | jalaun bride sent the baraat back without getting married because boy works on contract in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी कॉन्ट्रॅक्ट जॉबवाल्याशी लग्न करणार नाही"; असं नेमकं काय घडलं की नवरीने लग्नच मोडलं?

लग्नाच्या दिवशीच एका नवरीने लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. ...

इकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु होते, तिकडे खान सरांनी गुपचूप लग्न उरकले, आता जाहीर केले...  - Marathi News | Here the India-Pakistan war was starting, there Khan sir secretly got married, now he announced it... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु होते, तिकडे खान सरांनी गुपचूप लग्न उरकले, आता जाहीर केले... 

Khan Sir Marriage: खान सर यांच्या लग्नाची माहिती त्यांच्या मित्रपरिवाराला तसेच कुटुंबीयांनाच होती. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला ही माहिती देण्यात आली नव्हती. ...