लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

महाराष्ट्रातील २२% मुलींच्या डोक्यावर वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच अक्षता - Marathi News | 22% of girls in Maharashtra have baldness before the age of 20 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील २२% मुलींच्या डोक्यावर वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच अक्षता

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २५.६ टक्के मुलींच्या डोक्यावर वयाचे १८ ते २० वर्ष होताच अक्षता टाकल्या जात आहेत. ...

Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण... - Marathi News | Thane: Wife caught in an inappropriate situation with her girlfriend; Husband jumped into Airoli creek, but... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...

Thane Crime : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पत्नीला कळले. पती गर्लफ्रेंडला भेटायला गेल्याचे कळले आणि पत्नी लॉजवर जाऊन धडकली. त्यानंतर जे घडलं ते चक्रावून टाकणार आहे.  ...

लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला... - Marathi News | wife ran away with boyfriend with cash and jewellery whatsapp sorry message sent to husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...

Crime News Whatsapp : नवऱ्याने बायकोला सगळीकडे शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. नंतर तो फोटो आला... ...

हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट! - Marathi News | This is the real Ganeshotsav! Parabhani's Vakratund Ganesh Mandal Organize Wedding, Gift Essentials to Couple | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!

परभणीतील वक्रतुंड गणेश मित्र मंडळाने राबविला उपक्रम; अनावश्यक खर्च बाजूला ठेवत एका जोडप्याला संसार थाटायला मदत केली.  ...

जुई गडकरीचं ठरलं तर मग! लग्न कधी करणार? विचारल्यावर अभिनेत्रीचं चाहतीला उत्तर - Marathi News | actress jui gadkari reveals when she will get married says tharla tar mag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीचं ठरलं तर मग! लग्न कधी करणार? विचारल्यावर अभिनेत्रीचं चाहतीला उत्तर

जुई सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असते ...

बाप्पाने पुन्हा एकत्र आणलं! दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झालेल्या सेलिब्रिटी जोडप्याचे रोमँटिक फोटो पाहून सर्वांना आनंद - Marathi News | actress charu asopa and actor rajeev sen coming together after two years of divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप्पाने पुन्हा एकत्र आणलं! दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झालेल्या सेलिब्रिटी जोडप्याचे रोमँटिक फोटो पाहून सर्वांना आनंद

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घटस्फोट झालेलं सेलिब्रिटी जोडपं पुन्हा एकत्र आलं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे ...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | Marathi actress Rasika Wakharkar confessed her love and share photos with boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा?

'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' आणि अशोक मा.मा. फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे ...

'इथे' गर्भवती होताच पत्नी पतीला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, आफ्रिकेत नाही भारतातच आहे ही अजब प्रथा - Marathi News | Village where husbands remarry just because wife gets pregnant know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' गर्भवती होताच पत्नी पतीला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, आफ्रिकेत नाही भारतातच आहे ही अजब प्रथा

Weird Rituals : हा अजब रिवाज आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील. येथील देरासर गावात वर्षानुवर्षे ही अजब परंपरा सुरू आहे. ...