लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

जावयाला मारली मिठी अन् सर्वांना केलं 'खामोश'! शत्रुघ्न सिन्हा यांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | shatrugha sinha hug son in law zaheer iqbal sonakshi sinha wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावयाला मारली मिठी अन् सर्वांना केलं 'खामोश'! शत्रुघ्न सिन्हा यांचा व्हिडीओ व्हायरल

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाविषयी तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा नाराज आहेत असं बोललं जात होतं. पण समोर आलेला व्हिडीओ पाहून या सर्व चर्चा बंद झाल्यात (sonakshi sinha, shatrughna sinha) ...

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या आंतरधर्मीय विवाहावर स्वरा भास्करने मांडलं स्पष्ट मत - Marathi News | Swara Bhasker Talks About Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या आंतरधर्मीय विवाहावर स्वरा भास्करने मांडलं स्पष्ट मत

सोनाक्षी व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल दोघेही २३ जून रोजी लग्न करणार आहेत. ...

हृदयद्रावक! लग्नाआधी विपरित घडलं, मेहंदी समारंभात नाचताना नवरीला मृत्यूने गाठलं अन्... - Marathi News | bride died heart attack while dancing in mehndi ritual at bhimtal resort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! लग्नाआधी विपरित घडलं, मेहंदी समारंभात नाचताना नवरीला मृत्यूने गाठलं अन्...

घरातील सर्व सदस्य उत्साहाने आणि आनंदाने लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमात मग्न होते. पण अचानक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...

Amala Paul : दुसऱ्या लग्नाच्या सात महिन्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म; पतीने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Amala Paul and Jagat Desai become parents to a baby boy, here's what they named him - WATCH video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amala Paul : दुसऱ्या लग्नाच्या सात महिन्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉल (Amla Paul) आई झाली आहे. ...

आंतरजातीय जोडप्यांच्या नशीबी  अनुदानाची प्रतिक्षाच! मागणी ३.७१ कोटींची; मिळाले फक्त  ७० लाख - Marathi News | The fate of inter-caste couples is waiting for the grant! Demand 3.71 crores; Got only 70 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरजातीय जोडप्यांच्या नशीबी  अनुदानाची प्रतिक्षाच! मागणी ३.७१ कोटींची; मिळाले फक्त  ७० लाख

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :  जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये जिल्ह्यात गेल्या अडीच ... ...

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या - Marathi News | Anant Ambani Radhika Merchant pre wedding celebrity photographer joseph radhik fee charges whopping 1 lakh 50 thousand per day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती?

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Photographer Salary: विराट-अनुष्का, विकी-कटरिना, प्रियांका-निक या सेलिब्रिटींच्या लग्नातही हाच फोटोग्राफर होता ...

सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलंत का? अभिनेत्रीनं झहीरच्या कुटुंबासह घालवला वेळ - Marathi News | Sonakshi Sinha Spent Time With Zaheer Iqbal Family Sanam Ratansi Shared Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलंत का? फोटो व्हायरल

सोनाक्षी सिन्हा ही सासरच्या लोकांसोबत खास वेळ घालवताना दिसून आली. ...

लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा - Marathi News | Their two daughters were married in front of their father who was in the ICU in Uttar Pradesh's Lucknow  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या वडिलांसमोर विवाहसोहळा

आपल्या लेकींचे लग्न आपल्या डोळ्यादेखत व्हावे अशी इच्छा मरणाच्या दारात टेकलेल्या वडिलांची होती. ...