लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

"बाबा सातव्यांदा लग्न करताहेत, त्यांना थांबवा"; कर्जाला कंटाळून अल्पवयीन लेकाची पोलिसांत धाव - Marathi News | azamgarh minor boy went to police station to protest against his father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"बाबा सातव्यांदा लग्न करताहेत, त्यांना थांबवा"; कर्जाला कंटाळून अल्पवयीन लेकाची पोलिसांत धाव

एक व्यक्ती सातवं लग्न करण्याची तयारी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

Marriage Astro: लग्न होऊनही काही लोकांना संसारात रस का नसतो? कुंडलीतील 'हा' ग्रह नक्की तपासायला हवा! - Marathi News | Marriage Astro: Why are some people not interested in life even after getting married? You should definitely check 'this' planet in your horoscope! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Marriage Astro: लग्न होऊनही काही लोकांना संसारात रस का नसतो? कुंडलीतील 'हा' ग्रह नक्की तपासायला हवा!

Marriage Astro: अनेक जोडप्यांच्या बाबतीत सगळे काही ठीक असूनही संसारात मन रमत नाही अशी तक्रार कानी पडते, ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून त्यामागील कारणे तपासू.  ...

Ankita Konwar : सासूबाईंपेक्षाही १ वर्षाने मोठा आहे मिलिंद सोमण; लग्नावेळी नातेवाईकांनी पालकांना मारलेले टोमणे - Marathi News | Milind Soman Ankita Konwar age gap relatives taunt marriage is wrong love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सासूबाईंपेक्षाही १ वर्षाने मोठा आहे मिलिंद सोमण; लग्नावेळी नातेवाईकांनी पालकांना मारलेले टोमणे

Milind Soman And Ankita Konwar : मिलिंद आणि अंकिताने कुटुंबाच्या पाठिंब्याने लव्ह मॅरेज केलं, पण सुरुवातीला त्यांच्या नात्यावर टीका करण्यात आली. ...

अचानक लग्न करणार असल्याची बातमी देऊन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या अभिनेत्रीने शेअर केले फोटो, चाहत्यांना आनंद - Marathi News | Maharashtrachi hasyajatra actress esha dey wedding soon share grahmakh photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अचानक लग्न करणार असल्याची बातमी देऊन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या अभिनेत्रीने शेअर केले फोटो, चाहत्यांना आनंद

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा लाडका शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्न करणार असल्याची गुड न्यूज शेअर करुन सर्वांना सुखद धक्का दिलाय ...

मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यासोबत बांधली साताजन्माची गाठ - Marathi News | Marathi Actress Apurva Gore Married National Award Winning Actor Anshuman Joshi See Wedding Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यासोबत बांधली साताजन्माची गाठ

मराठी अभिनेत्रीची आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात... ...

सचिन तेंडुलकरने वऱ्हाडींना सेवन स्टार हॉटेलात पंगतीत वाढली पुरणपोळी-मोदक-कोथिंबिर वडी? आपल्याकडच्या लग्नात काय असतं.. - Marathi News | menu at arjun Tendulkar's marriage Puranpoli-Modak-Kothimbir Vadi in seven star hotel? What do we have at our weddings? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सचिन तेंडुलकरने वऱ्हाडींना सेवन स्टार हॉटेलात पंगतीत वाढली पुरणपोळी-मोदक-कोथिंबिर वडी? आपल्याकडच्या लग्नात काय असतं..

लग्नात पंगत आणि जेवणात मराठी पदार्थ हे आपण आताशा विसरुनच का गेलो आहोत? ...

Marriage Astro: विवाह योग पुरेसा नाही, ग्रहदशाही महत्त्वाची; अन्यथा विवाहात येतात 'या' अडचणी! - Marathi News | Marriage Astro: Marriage yoga is not enough, planetary alignment is important; otherwise, 'these' problems arise in marriage! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Marriage Astro: विवाह योग पुरेसा नाही, ग्रहदशाही महत्त्वाची; अन्यथा विवाहात येतात 'या' अडचणी!

Marriage Astro Tips: विवाह होण्यापासून तो टिकवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी आव्हानात्मक होऊ लागल्या आहेत, अशातच योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर संसाराची वाताहत होते.  ...

Relationship Tips: लग्न की लिव्ह-इन? आजच्या पिढीच्या सर्वात मोठ्या प्रश्नावर सद्गुरूंनी दिले चोख उत्तर! - Marathi News | Relationship Tips: Marriage or Live-in? Sadhguru gives a clear answer to the biggest question of today's generation! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Relationship Tips: लग्न की लिव्ह-इन? आजच्या पिढीच्या सर्वात मोठ्या प्रश्नावर सद्गुरूंनी दिले चोख उत्तर!

Relationship Tips: सद्यस्थितीत डळमळीत होणारी विवाहसंस्था पाहता भविष्य कसे असेल असा प्रश्न पडतो, त्यावर सद्गुरूंनी दूरदृष्टीने दिलेले उत्तर विचार करायला भाग पडेल! ...