लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

बाबो! कर्ज काढून, जमीन विकून बायकोला शिकवलं, शिक्षण पूर्ण होताच 'तिने' नवऱ्याला सोडलं - Marathi News | begusarai wife leaves husband after completing her education husband sold land for fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! कर्ज काढून, जमीन विकून बायकोला शिकवलं, शिक्षण पूर्ण होताच 'तिने' नवऱ्याला सोडलं

एका तरुणाने आपली जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवलं. मात्र पतीने आरोप केला आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला आता पती आणि सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही ...

अंबानी परिवाराने नाही तर यांनीही लग्नात कोट्यवधी खर्च केलेत; भारतातील सर्वांत महागडे विवाहसोहळे - Marathi News | The most expensive wedding ceremonies in India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानी परिवाराने नाही तर यांनीही लग्नात कोट्यवधी खर्च केलेत; भारतातील सर्वांत महागडे विवाहसोहळे

भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चट यांची मुलगी राधिका यांचा शाही विवाह नुकताच संपन्न झाला. ...

वऱ्हाडी म्हणून आले अन् नवरीसाठी आणलेले साडेपाच तोळे दागिने चोरून निघून नेले! - Marathi News | He came as a bridegroom and stole five and a half tola jewels brought for the bride! | Latest beed News at Lokmat.com

बीड :वऱ्हाडी म्हणून आले अन् नवरीसाठी आणलेले साडेपाच तोळे दागिने चोरून निघून नेले!

आष्टी तालुक्यातील एका मंगलकार्यालयात घडली घटना ...

केतकी माटेगावकरशी लग्न करायचंय तर 'हा' गुण हवाच, भावी जोडीदाराबद्दल म्हणाली.... - Marathi News | Ketaki Mategaonkar Talks About Expectation And Qualities Of Future Husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केतकी माटेगावकरशी लग्न करायचंय तर 'हा' गुण हवाच, भावी जोडीदाराबद्दल म्हणाली....

आयुष्याचा जोडीदार म्हणून कसा मुलगा हवा, याबाबत केतकीनं खुलासा केला आहे. ...

Chaturmas 2024: आषाढीपासून विष्णुंची योगनिद्रा असेल ११९ दिवसांची; त्यानंतरच सुरू होतील मंगलकार्य! - Marathi News | Chaturmas 2024: Vishnu's yoga sleep will be 119 days from Ashadhi; Then the blessings will begin! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2024: आषाढीपासून विष्णुंची योगनिद्रा असेल ११९ दिवसांची; त्यानंतरच सुरू होतील मंगलकार्य!

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात, परंतु या चातुर्मासाच्या कालावधीत देव खरोखरंच झोपतात का? वाचा. ...

लेंग्यावरून वाद, मग स्टेजवर बदलली नवरी, लग्नमंडपात नवरदेवाचा थयथयाट, त्यानंतर...   - Marathi News | Argument over lehenga, then changed wife on stage, bridegroom's appearance in wedding hall, then...   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेंग्यावरून वाद, मग स्टेजवर बदलली नवरी, लग्नमंडपात नवरदेवाचा थयथयाट, त्यानंतर...  

Marriage News: लग्न लागून वरमाळ घालण्याची वेळ आली असतानाच नवरदेवाने वधूशी विवाह करण्यास नकार दिला. वधू बदलल्याचा दावा करत नवरदेवाने मंडपात गोंधळ घातला. अखेरीस हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्यानंतर... ...

सोनाली कुलकर्णीचा नीता अंबानींसोबत सेल्फी, गुलाबी साडीत रिसेप्शनला लावली हजेरी; म्हणाली... - Marathi News | Sonali Kulkarni shares selfie with Nita Ambani attends reception wore pink saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीचा नीता अंबानींसोबत सेल्फी, गुलाबी साडीत रिसेप्शनला लावली हजेरी; म्हणाली...

अंबानींच्या रिसेप्शन पार्टीत कोणकोणत्या मराठी कलाकारांनी लावली हजेरी? ...

Photos: गुलाबी हाय स्लिट ड्रेस, सिल्व्हर ज्वेलरी; अंबानींच्या रिसेप्शनसाठी अमृताचा खास लूक - Marathi News | Amruta Khanvilkar stunning look for Anant Ambani Radhika wedding shares photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: गुलाबी हाय स्लिट ड्रेस, सिल्व्हर ज्वेलरी; अंबानींच्या रिसेप्शनसाठी अमृताचा खास लूक

बॉलिवूड कलाकारांच्या मांदियाळीत मराठमोळ्या अमृताची एन्ट्री ...