bachpan ka pyar mera bhul nahin jana re: लहानपणीच्या प्रियकराशी पत्नीचे लग्न लावून दिल्याचा प्रकार बिहारमधून समोर येत आहे. या अनोख्या लग्नात पतीने आपल्या पत्नीचा हात तिच्या लहानपणीच्या प्रियकराच्या हातात सोपविला. ...
अनामिका आणि अतुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. यामुळे लग्नात अतुलच्या घरच्यांनी काहीच हुंडा मागितला नाही. लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासून त्रास सुरु झाला. ...