लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

ही पत्रिका आहे की औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप? फोटो पाहुन तुम्हालाही प्रश्न पडेल पण ही आहे... - Marathi News | Couple gets wedding card printed as tablet strip, here's how Twitter reacted | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही पत्रिका आहे की औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप? फोटो पाहुन तुम्हालाही प्रश्न पडेल पण ही आहे...

सध्या जी लग्नपत्रिका समोर आली आहे, ती कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पाहिली नसेल. अशीच लग्नपत्रिका बनवणाऱ्याच्या क्रिएटिव्हीटीला सर्वांनी दाद दिली आहे. अशीसुद्धा लग्नपत्रिका असू शकते, हे पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. ...

Crime News: सोशल मीडियावर भेट, मग लव्ह मॅरेज, तीन महिन्यांनंतर पत्नीनं केलं असं कांड की पतीला बसला धक्का - Marathi News | Meeting on social media, then love marriage, after three months, the wife did such a scandal that the husband was shocked. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावर भेट, मग लव्हमॅरेज, त्यानंतर पत्नीनं केलं असं कांड की पतीला बसला धक्का

Crime News: मध्य प्रदेशमधील इंदूरच्या लसुडिया परिसरामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील व्यापारी सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...

लव मॅरेज करायचंय, पण घरच्यांना कसं पटवावं ते कळेना? ३ टिप्स, घरचेही होतील आनंदानं राजी  - Marathi News | How to convince parents for love marriage? How to get permission from parents for love marriage? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लव मॅरेज करायचंय, पण घरच्यांना कसं पटवावं ते कळेना? ३ टिप्स, घरचेही होतील आनंदानं राजी 

Tips For Lovers: लव्ह मॅरेज (love marriage) करायचं तर अजूनही आपल्याकडे घरच्यांची परवानगी घेताना किंवा त्यांना याविषयी सांगताना नाकी नऊ येतात. कसं सांगावं ते कळत नाही. म्हणूनच बघा या काही टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात का ते.. ...

आंतरजातीय विवाह केला; ५० हजारांचे काय; वर्ष सरलं तरी अनुदानच  मिळेना - Marathi News | married inter-caste; What about 50 thousand; Even after a year, no grant was received | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंतरजातीय विवाह केला; ५० हजारांचे काय; वर्ष सरलं तरी अनुदानच  मिळेना

सोलापूर : राज्य सरकारच्या समाजिक न्याय विभागामार्फत १९५८ पासून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची योजना राबवण्यात येत ... ...

बाबो! डान्स करता करता 2 मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले; मंदिरामध्ये जाऊन गुपचूप केलं लग्न अन्... - Marathi News | homosexual marriage of two boys in khagaria bihar family refused to accept | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! डान्स करता करता 2 मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले; मंदिरामध्ये जाऊन गुपचूप केलं लग्न अन्...

एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात डान्स करता करता दोन तरूण एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन लग्नही केलं. ...

थेट राजीनामाच पाठवला! ऑफिसमधील 70 सहकाऱ्यांना निमंत्रण, आला फक्त एकच; तरुणी नाराज - Marathi News | Resignation sent directly! Invited to 70 colleagues in the office, only one came; The young woman is upset, China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :थेट राजीनामाच पाठवला! ऑफिसमधील 70 सहकाऱ्यांना निमंत्रण, आला फक्त एकच; तरुणी नाराज

खास लोकांनाच निमंत्रण दिले तर उगाच इतरांची नाराजी नको म्हणून तिने सर्वांनाच निमंत्रण दिले. सहकारी कर्मचाऱ्याचे लग्न आहे, सुटीचा दिवस आहे, सगळे येतील अशी तिची अपेक्षा होती. ...

बघा ही बुलेट राणी! स्वत:च्या लग्नात घेतली अशी दमदार एण्ट्री की बघतच राहिले वऱ्हाडी, व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Bride Groom Video Bride did such a Thing Before Marriage People Shocked After Watching Video : Look at this bullet queen! The viral video of the bridegroom kept watching the powerful entry he took in his own wedding | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा ही बुलेट राणी! स्वत:च्या लग्नात घेतली अशी दमदार एण्ट्री की बघतच राहिले वऱ्हाडी, व्हायरल व्हिडिओ

Bride Groom Video Bride did such a Thing Before Marriage People Shocked After Watching Video : नवरीचा वडीलांकडे अजब हट्ट पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ...

ऑफिसमधल्या ७० सहकाऱ्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण, आला फक्त एक; म्हणून तिने ‘असं’ टोकाचं पाऊल उचललं... - Marathi News | Women resigns from job because..... Social media is stunned because of the reason for resignation!  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसमधल्या ७० सहकाऱ्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण, आला फक्त एक; म्हणून तिने ‘असं’ टोकाचं पाऊल उचललं...

Social Viral: आपण एखाद्या कार्यक्रमासाठी कुणाला बोलावलं आणि ते आलेच नाहीत, तर वाईट वाटणं अगदी साहजिक आहे.. तिलाही असंच वाईट वाटलं म्हणून तिने थेट असं काहीतरी टोकांचं पाऊल उचललं.. ...