लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

लग्नाच्या ५ दिवस आधी युवकाचा अपघात; दोन तरुण ठार, एक जखमी - Marathi News | Accident 5 days before wedding; Two youths killed, one injured in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नाच्या ५ दिवस आधी युवकाचा अपघात; दोन तरुण ठार, एक जखमी

एरंडोल : पिंपळकोठा गावानजीकची घटना ...

प्यार तूने क्या किया! गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी 'त्याने' मारला 20 लाखांच्या फोन्सवर डल्ला - Marathi News | wanted to go west bengal to meet girlfriend no money so minor stole mobile worth 20 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्यार तूने क्या किया! गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी 'त्याने' मारला 20 लाखांच्या फोन्सवर डल्ला

आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने तब्बल 105 मोबाईल चोरले. या मोबाईलची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

लग्नानंतरही जुनं प्रेम विसरली नाही, प्रियकरासह पळून गेली; Video व्हायरल करून पाठवला मेसेज - Marathi News | married woman viral video girl could not forget lover absconded with children after marriage in bettiah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतरही जुनं प्रेम विसरली नाही, प्रियकरासह पळून गेली; Video व्हायरल करून पाठवला मेसेज

लग्नाआधीच तिचे प्रियकर पिंटूवर प्रेम होते. मात्र तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न बलथर पोलीस स्टेशन हद्दीतील मुरली गावात राहणाऱ्या कमलेश्वर पासवान यांच्या मुलाशी तिच्या इच्छेविरुद्ध करून दिले. ...

Rakhi Sawant Marriage : 'माझ्या कुटुंबाने अजून राखीला स्वीकारले नाही, त्यांना...' राखीच्या नवऱ्याने पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | rakhi sawant husband adil says he is trying to convince his parents to accept rakhi as family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakhi Sawant Marriage : 'माझ्या कुटुंबाने अजून राखीला स्वीकारले नाही, त्यांना...' राखीच्या नवऱ्याने पहिल्यांदाच केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून राखीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र तिचा पती आदिलने यावर काहीच स्पष्टीकरण दिले नव्हते. ...

लव्ह मॅरेजसाठी मुस्लीम तरूणीनं बदललं नाव; इलमाची झाली सौम्या, अन् पळून जाऊन मंदिरात केलं लग्न  - Marathi News |  A Muslim girl has changed her last name and married a Hindu boy in Bareilly, Uttar Pradesh   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लव्ह मॅरेजसाठी मुस्लीम तरूणीनं बदललं नाव; अन् पळून जाऊन मंदिरात केलं लग्न 

Bareilly love marriage: उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.  ...

दुसऱ्या लग्नाचा डाव फसला; पहिली पत्नी धडकली लग्नमंडपात अन्.. - Marathi News | man's plan of second marriage failed as the first wife reaches to marriage hall, situation go worst | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुसऱ्या लग्नाचा डाव फसला; पहिली पत्नी धडकली लग्नमंडपात अन्..

मासळच्या तरुणाचा पराक्रम : लग्नाला आलेल्या पाहुण्यांची उडाली तारांबळ ...

लग्न झालं पण ‘त्या’ संबंधात रस नाही, इच्छाच नाही? नातं तोडून टाकायचं की.. - Marathi News | Married but not interested in 'that' relationship, no desire? To break the relationship.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न झालं पण ‘त्या’ संबंधात रस नाही, इच्छाच नाही? नातं तोडून टाकायचं की..

Relationship Desire Problems सेक्स लाइफविषयीच्या चुकीच्या समजूती आणि अपेक्षा यामुळे वैवाहिक नाती तुटू शकतात. ...

Rakhi Sawant Marriage : गुलाबी गाऊनमध्ये राखीची एंट्री, 'ड्रामा क्वीन'चा नवऱ्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | rakhi sawant shared video wearing pink gown breaks the internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी गाऊनमध्ये राखीची एंट्री, 'ड्रामा क्वीन'चा नवऱ्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल

राखीचा रिसेप्शन लुक खूपच ग्लॅमरस दिसतोय. मी तुझ्यासोबत प्रत्येक अडचणींना सामोरी जायला तयार आहे असेही तिने म्हणले आहे. ...