लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Shadab Khan: शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण - Marathi News |  Pakistan team player Shadab Khan is married to Saqlain Mushtaq daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण

Shadab Khan Wedding: अलीकडेच पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंनी लग्न केले आहे.  ...

प्रेम जिंकलं... ८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं 'शुभ मंगल सावधान' - Marathi News | Love won... 'Shubh Mangal Saavdhan' with lover only after 86 hours of agitation in front of hous in dhanbad jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेम जिंकलं... ८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं 'शुभ मंगल सावधान'

लग्नानंतर तरुणीने सन्मानपूर्वक मुलाच्या महेशपूर येथील घरात जोडीने प्रवेश केला. ...

भारतातील असं ठिकाण जिथे लग्नात अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून घेतली जाते सप्तपदी - Marathi News | Indian unique wedding ritual where couple take Pheras around water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील असं ठिकाण जिथे लग्नात अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून घेतली जाते सप्तपदी

Indian Unique Wedding Ritual :जास्तीत जास्त ठिकाणी लग्नात नवरी-नवरदेव अग्निला साक्षी मानून सप्तपदी घेताना दिसतात.  मात्र, भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लोक अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण करतात.  ...

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीने भोगला 12 वर्षांचा तुरूंगवास अन् प्रियकरासोबत सापडली 'ती'... - Marathi News | Husband jailed for 12 years for killing wife in Uttar Pradesh's Amethi, but wife found alive with her lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीने भोगला 12 वर्षांचा तुरूंगवास अन् प्रियकरासोबत सापडली 'ती'...

उत्तर प्रदेशातील अमेठी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

KL Rahul-Athiya Shetty Wedding : अथिया राहुल आज लग्नबंधनात अडकणार, संगीत नाईटचा व्हिडिओ व्हायरल, अर्जुन कपुरही पोहचला - Marathi News | athiya shetty k l rahul going to marry today last night sangeet function was celebrated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अथिया राहुल आज लग्नबंधनात अडकणार, संगीत नाईटचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवुड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के एल राहुल आज लग्नबंधनात अडकत आहेत. ...

सर्कस पाहताना जडलं प्रेम! रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला अन् गावकऱ्यांनी थेट लग्नच लावलं - Marathi News | In Bihar's Jehanabad district, the villagers married the loving couple   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर अन् गावकऱ्यांनी थेट लग्नच लावलं

बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

KL Rahul-Athiya Shetty Wedding : सुनील शेट्टीचा साधेपणा बघा ! फोटोग्राफर्सना मराठीत म्हणाला, 'बेटा उद्या मी मुलांना...' - Marathi News | suniel shetty thanks paparazi and tells them that newly weds will come tomorrow to greet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीचा साधेपणा बघा ! फोटोग्राफर्सना मराठीत म्हणाला, 'बेटा उद्या आम्ही स्वत:...'

एकीकडे लेकीच्या लग्नाची गडबड तर दुसरीकडे सुनील शेट्टीचा साधेपणा बघून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. ...

Video: लग्नसोहळा अन् रोमँटिक फोटोशूट; डान्स करताना फजिती, कपलसोबत झालं असं काही... - Marathi News | Wedding season or not, more than one wedding-related video is seen on social media every day. | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: लग्नसोहळा अन् रोमँटिक फोटोशूट;डान्स करताना फजिती,कपलसोबत झालं असं काही...

लग्नाचा सीझन असो वा नसो, पण लग्नाच्या संबंधित दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ...