लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

लग्न करण्यासाठी इथे एकमेकांच्या बायका पळवतात लोक, फार आधीपासून आहे प्रथा - Marathi News | Tribe where men steal each other's wives for marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न करण्यासाठी इथे एकमेकांच्या बायका पळवतात लोक, फार आधीपासून आहे प्रथा

Weird Tradition : पश्चिम आफ्रिकेत एक असा समाज आहे जिथे लग्न करण्यासाठी दुसऱ्याची पत्नी चोरुन आणावी लागते. ...

प्यार के दुष्मनो, कोर्ट मे हाजीर हो! प्रेम विवाहासाठी पालकांची संमती मागणाऱ्या नाशिकच्या ग्राम पंचायतीला नोटीस - Marathi News | Pyaar ke dushmano, appear in court! Notice to Gram Panchayat of Nashik seeking parental consent for love marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्यार के दुष्मनो, कोर्ट मे हाजीर हो! प्रेम विवाहासाठी पालकांची संमती मागणाऱ्या नाशिकच्या ग्राम पंचायतीला नोटीस

पुणे येथील राईट टू लव्हचे काम करणाऱ्या ऍड विकास शिंदे यांनी ही नोटीस बजावली आहे. ...

बायकोने नवऱ्याला ‘काळा’म्हणून हिणवणं क्रौर्य-कोर्टाचा निर्णय; तरुण मुलांवरही आता ‘गोरं’होण्याचं प्रेशर - Marathi News | The Karnataka High Court has said that shaming a husband for being dark skinned amounted to cruelty, granted divorce; is being fair is new burden on men now? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकोने नवऱ्याला ‘काळा’म्हणून हिणवणं क्रौर्य-कोर्टाचा निर्णय; तरुण मुलांवरही आता ‘गोरं’होण्याचं प्रेशर

गोरीच बायको हवी या अट्टहासात आता गोराच नवरा हवा अशी अपेक्षा आहे का? काळ्या-सावळ्या तरुण मुलांचेही प्रश्न गंभीर ...

41 वर्षाची नवरी अन् 16 वर्षाचा नवरदेव, लग्नाचं कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | 41 year old woman married to 16 year old boy reason will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :41 वर्षाची नवरी अन् 16 वर्षाचा नवरदेव, लग्नाचं कारण वाचून व्हाल हैराण

Weird Marriage : 41 वर्षीय महिलेने तिच्यापेक्षा 25 वर्षाने लहान मुलासोबत लग्न केलं. म्हणजे महिलेचं लग्नाचं वय निघून गेलं होतं आणि मुलाचं लग्नाचं वय व्हायचं होतं. ...

सीमा-अंजूनंतर आता जोधपूरचा वकील, कराचीतील महिलेसोबत केला ऑनलाइन निकाह - Marathi News | After Seema-Anju, Jodhpur lawyer's online nikah with Karachi woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा-अंजूनंतर आता जोधपूरचा वकील, कराचीतील महिलेसोबत केला ऑनलाइन निकाह

आधी सीमा, यानंतर अंजू आणि आता जोधपूरच्या वकिलाने कराचीतील एका महिलेसोबत ऑनलाइन निकाह केला आहे. ...

आसाममध्ये एकापेक्षा अधिक विवाह करण्यावर येणार बंदी, मुख्यमंत्री म्हणाले, याच वर्षी लागू होणार कायदा - Marathi News | Assam to ban polygamy, Chief Minister said, the law will come into effect this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यात एकापेक्षा अधिक विवाह करण्यावर येणार बंदी, मुख्यमंत्री म्हणाले...

Marriage: आसाममध्ये बहुविवाह पद्धत संपुष्टात आणण्यासाठी कायदा तयार करण्याबाबत विधानसभेच्या अधिकारांची माहिती घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञांच्या समितीने रविवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपला अहवाल सुपूर्द केला आहे. ...

'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्रीने तुर्कीमध्ये गुपचुप उरकला साखरपुडा, Photos व्हायरल - Marathi News | kabhi khushi kabhi gham fame actress malvika raaj engaged to long time boyfriend pranav bagga in turkey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्रीने तुर्कीमध्ये गुपचुप उरकला साखरपुडा, Photos व्हायरल

तिचे इंटिमेट एंगेजमेंट सेरेमनी फोटो सध्या व्हायरल होत आहेत.  ...

कुटुंबासह मुलगी बघायला आला पण अभिनेत्यालाच किचनमध्ये चहा बनवायला लागला, कारण... - Marathi News | prasad jawade came with family at amruta deshmukh s place but end up in kitchen to make tea | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबासह मुलगी बघायला आला पण अभिनेत्यालाच किचनमध्ये चहा बनवायला लागला, कारण...

मराठी अभिनेत्यावर ही काय वेळ आली? बघण्याच्या कार्यक्रमात स्वत:लाच बनवावा लागला चहा. ...