लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Video - सोन्याचा वर्षाव! लग्नात उडवली चक्क सोन्याची नाणी, जमवण्यासाठी पाहुण्याची झुंबड - Marathi News | the man blew gold coins at the wedding video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - सोन्याचा वर्षाव! लग्नात उडवली चक्क सोन्याची नाणी, जमवण्यासाठी पाहुण्याची झुंबड

एका व्यक्तीने लग्नात चक्क सोन्याची नाणी उडवल्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ...

कार्तिक आर्यन अडकणार लग्नबंधनात? फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Actor Kartik Aaryan Wedding Post Bollywood Actor Ready for Marriage shares in black kurta pajama Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन अडकणार लग्नबंधनात? फोटो शेअर करत म्हणाला...

नुकतेच सोशल मीडियावर त्यानं एक पोस्ट केली आहे. ...

वडील, मुलगा आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या, बिहारमध्ये पकडौआ विवाहाचा भयानक शेवट - Marathi News | Father, son and daughter shot dead, Pagdaua marriage ends in horror in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील, मुलगा आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या, बिहारमध्ये पकडौआ विवाहाचा भयानक शेवट

Bihar Crime News: बिहारमधील काही भागात पकडौआ विवाह ही सामान्य बाब बनलेली आहे. मात्र या विवाह प्रकारावरून मोठ्या प्रमाणात वादही होत असतात. दरम्यान, या पकडौआ विवाहातून एक भयानक हत्याकांड घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती - Marathi News | girl left home on pretext of giving exam ran away with lover returned after love getting married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती

पेपर देण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली. ...

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार - Marathi News | Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh's son and current minister Vikramaditya Singh has been ordered by the Udaipur family court to pay Rs 4 lakh as alimony to his wife Sudarshana Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार

हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत. ...

‘आर्ची-परशा’चे खून पडू नयेत, म्हणून...; राज्यातील पहिले निवारा केंद्र - Marathi News | 'Archi-Parasha' should not be killed, so anis open shelter home to marriage couple | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आर्ची-परशा’चे खून पडू नयेत, म्हणून...; राज्यातील पहिले निवारा केंद्र

आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न केल्याने कुटुंबीयांचा राग ओढवून घेणाऱ्या जोडप्यांसाठी अंनिसने राज्यातले पहिले सुरक्षित निवारा केंद्र उभारले आहे! ...

80 वर्षीय पती अन् 76 वर्षीय पत्नी…लग्नाच्या 50 वर्षांनंतर दाम्पत्याचा घटस्फोट - Marathi News | 80-year-old husband and 76-year-old wife...couple divorce after 50 years of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :80 वर्षीय पती अन् 76 वर्षीय पत्नी…लग्नाच्या 50 वर्षांनंतर दाम्पत्याचा घटस्फोट

या प्रकरणाची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे. ...

लग्न मोडावे म्हणून तरुणीच्या मोबाईलवर पाठवले फोटो अन् चॅटिंगचे स्क्रीनशॉट; पीडितेची पोलीस ठाण्यात धाव   - Marathi News | Photos and screenshots of chats sent to the young woman's mobile phone to break the marriage victim ran to the police station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्न मोडावे म्हणून तरुणीच्या मोबाईलवर पाठवले फोटो अन् चॅटिंगचे स्क्रीनशॉट; पीडितेची पोलीस ठाण्यात धाव  

हा प्रकार २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...