Agriculture Success Story : कमी दिवसांत, कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीचे उत्पादन घेऊन पपई हे पीक फायदेशीर ठरते, हे कोल्हापूर जिल्ह्याच्या पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील रणजित जमदाडे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. ...
Mumbai APMC Market : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सेस चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. गुंडांचा हस्तक्षेपही वाढला असून, कर न भरता वाहने सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकारही घडू लागले आहेत. ...
Soybean Market Update: मागील महिन्याच्या मध्यंतरापर्यंत ४ हजारांवर घसरलेल्या सोयाबीनच्या (Soybean) दरात मागील काही दिवसांत सुधारणा (Improving) होताना दिसत आहे. सोयाबीन आता ४ हजार ५०० च्या पार जाताना दिसत आहे. ...
Halad Market: मार्च एण्ड, नाणेटंचाई, गुढीपाडव्यामुळे गेल्या आठवडाभरापासून बंद असलेल्या बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डातील (Hingoli's market yard) व्यवहार ३ एप्रिलपासून पूर्ववत झाले. गुरूवारी हळदीची विक्रमी आवक (turmeric Record arrival) ...
Agriculture Success Story : दीर्घ काळ शेत रिकामे राहत असल्याचे बघून पपई मध्ये आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या खरबूजने कोटमगाव बु. येथील अनिलरावांना पपई लागवडीच्या खर्चासह चांगला आर्थिक नफा मिळवून दिला आहे. ...
Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १,०९,३३० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३१,५६८ क्विंटल लाल, १९,४५४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०१, २४५६ क्विंटल पांढरा, १५०० क्विंटल पोळ, ३१,११४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...