Agriculture Success Story : सेलू तालुक्यातील सोनवटी येथील युवा शेतकरी विराज अंबादास सोळंके यांनी आपल्या शेतामध्ये 'झुकिनी' या विदेशी भाजीपाला पिकाची लागवड करून अल्पावधीतच लाखो रुपयांचा नफा कमवला आहे. ...
एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच आता कांद्याला घोडेगाव (ता. नेवासा) उप बाजारात सरासरी केवळ आठशे ते अकराशे रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. ...
Halad Bajar : हळद काढणीनंतर निघणारा कोचा सद्यःस्थितीत भाव खाऊ लागला असून प्रतिकिलो २२० ते २४५ रुपयाला विकला जात आहे. हळद काढणीसाठी येणाऱ्या खर्चाला थोडाबहुत आधार मिळेल, असे शेतकरी बोलू लागले आहेत. ...
BT Cotton Seed: पिकांचा उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळेबंद अलीकडे जुळत नसल्याने शेती बेभरवशाची होत आहे. त्यातच यंदा कपाशीच्या 'बीजी-२' पाकिटाची किती रुपयांनी दरवाढ झाली. ते पाहुया सविस्तर (BT Cotton Seed) ...
Harbhara Market : यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,६५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तरीसुद्धा, शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री थांबविली आहे. जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर (Harbhara Market) ...