kanda batata bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची विक्रमी आवक नोंदवली गेली. ...
Agriculture Market Rate Update : मागील वर्षीच्या रब्बी हंगामात करडीचा पेरा कमी झाला होता. त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी झाले; परंतु करडीच्या तेलाला मागणी वाढल्याने व बाजारात करडीची आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. ...
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठा नवी मुंबईतून स्थलांतर करण्याच्या चर्चेने व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
Banana Farming : हवामान बदलाच्या संकटातही जिद्द, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार उत्पादनाच्या जोरावर हिवरखेडच्या भोपळे बंधूंनी शेतीतून थेट इराणची बाजारपेठ गाठली. केळीच्या निर्यातीचा हा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांसाठी नवी दिशा दाखवणारा ठरतोय.(Banana Farmin ...
Chia Market :मागील आठवड्यात विक्रमी पातळी गाठलेल्या चियाच्या दरात अवघ्या आठवड्याभरात तब्बल ४ हजार ६०० रुपयांची घसरण झाली आहे. वाशिम बाजारात चियाला जास्तीत जास्त १९ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला.(Chia Market) ...
Pigeon Pea Market Rate Today : राज्यात आज शनिवार (दि.१९) रोजी एकूण ८६०९ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १०० क्विंटल गज्जर, ८३९९ क्विंटल लाल, ८ क्विंटल लोकल, १०२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...