Urad Bajar Bhav : एप्रिल महिन्यापासून उडीद आणि उडीद डाळीची बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक (Urad Arrival) किती झाली आणि कसा बाजारभाव मिळतोय आहे ते वाचा सविस्तर. (Urad Bajar Bhav) ...
कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. देवगडची आवक थांबली आहे. रत्नागिरीचा हंगाम १० मे व रागयडचा २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ...
Khillari Jodi : खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी बैलजोडी खरेदीकडे वळले आहेत, तर दुसरीकडे बाजारही चांगलेच 'तापले' आहेत. सर्जा-राजाच्या जोडीला (Sarja-Raja's Khillari Jodi) कशी मिळतेय किंमत ते वाचा सविस्तर (Khillari Jodi) ...
Flower Market: एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई (wedding season) यामुळे फुलांच्या किंमती दुपटीने वाढलेल्या दिसून येत आहेत. वाचा सविस्तर (flower market) ...