नोव्हेंबर महिना हा ब्रोकोली आणि लाल मुळा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल ठरतो. या महिन्यातील थंड हवामान या पिकांच्या निरोगी वाढीस, विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी महत्वाचे ठरते. ...
दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट व नवीन पोळ कांद्याची आवक नसल्याने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा दरात काहीशी सुधारणा होत आहे. नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव कांदा बाजारात सरासरी १,६८०, तर कमाल २,२०० रुपयांपर्यंत ...
Cotton Market : खासगी कापूस खरेदीच्या पहिला शुभारंभाला प्रारंभ राळेगावात झाला आहे. राळेगावातील तीन खासगी जिनिंगमध्ये २०० क्विंटलपेक्षा अधिक कापसची आवक झाली. या ठिकाणी कापसाला ७,१९० रुपये क्विंटलचा दर मिळाला. ...